Currant affairs Online Practice Test 14 |चालू घडामोडी ऑनलाइन सराव चाचणी १४

Currant affairs Online Practice Test 14 |चालू घडामोडी ऑनलाइन सराव चाचणी १४  
current affairs 2022 pdf current affairs 2021 of india current affairs 2022


नमस्कार मित्रांनो !
                     Maharashtra Police Bharti ची प्रॅक्टिस करत असतांना शारीरिक चाचणी बरोबर लेखी चाचणी तेवढी अत्यंत महत्वाची आहे. जेवढे गुण तुम्ही ग्राउंड ला घेता तेवढेच गुण लेखी चाचणी ला घ्यावे लागते, तेव्हा कुठे आपण maharashtra police bharti 2022 च्या स्पर्धकांना तोंड देऊ. त्या करिता आम्ही आपणा करिता current affairs वर अत्यंत कटाक्ष नजरे नजर ठेऊन एकही current affairs चा प्रश्न सुटणार नाही व आमच्या मित्रांचे current affairs मुळे  नुकसान होणार नाही या कडे लक्ष देऊन आहोत. म्हणून मित्रांनो आम्ही आपल्या करिता दररोज chalu ghadamodi वर मोफत ऑनलाइन सरावा करिता १५ प्रश्न घेऊन येत आहोत. त्याचा उपयोग आपणांस  maharashtra police bharti 2022 करिता हमखास होणार आहे. त्या करिता चला तर मित्रांनो खाली दिलेली सराव चाचणी सोडवु (मित्रांनो लेखी पेपर बद्दल काही अडचण असल्यास आम्हाला coment box मध्ये अवश्य कळवा.) 


 

Post a Comment

0 Comments