Police Bharti Online Practice test 03 | पोलीस भरती सराव पेपर क्रमांक ०३    


maharashtra police bharti cut off list 2019 maharashtra police bharti nagpur maharashtra police bharti new gr maharashtra police bharti notification maharashtra police bharti negative marking maharashtra police bharti new gr 2021 maharashtra police bharti notes pdf maharashtra police bharti notification 2019 maharashtra police bharti update


                            नमस्कार मित्रांनो पोलीस भरतीची तयारी करन्याच्या पुर्वी आपल्याला आधी अभ्यासक्रमाचा विचार करणं गरजेचं असते. कारण त्याच्या अनुषंगाने गुणांची विभागणी होत असते. परीक्षेसाठी एकूण असणार्या  गुणांमध्ये प्रत्येक विषयाला गुणांची  विभागणी केलेली असते. किती गुणांकरीता कोणता विषय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.त्या करीता 

  • १) मराठी व्याकरण २५ गुण 
  • २) अंकगणित २५ गुण 
  • ३) बुद्धिमत्ता २५ गुण 
  • ४) सामान्यज्ञान व चालु घडामोडी  २५ गुण 

         या प्रकारे एकूण १०० गुणांसाठी लेखी परीक्षाअसतात.  वरील सर्व घटकानुसार गुण लक्षात घेऊन त्या मुद्यावर अभ्यास केल्यास अभ्यास योग्य प्रकारे होइल. आम्ही तुमची पोलीस भरती तयारी उत्तमप्रकारे व्हावी या करीता अत्यत उपयुक्त प्रश्न पेपर या ठिकाणी देणार आहोत. तेव्हा  मोफत तयारी करण्याकरीता या वेबसाईट ला रोज भेट दया. पोलीस भरती  पेपरच्या सरावा करीता आपण जास्तीत जास्त सराव  पेपर मोफत सोडुन घेणार आहोत.  

Police Bharti Practice test solve Below "Start Quiz Below

Post a Comment

0 Comments