Police Bharti Online Free Practice test||पोलिस भरती मोफत ऑनलाइन चाचणी
नमस्कार मित्रांनो!
आपले mpscstudymaterial.com मध्ये स्वागत आहे. Maharashtra police bharti ची तयारी सुरु करण्याच्या पुर्वी आपल्याला आधी Maharashtra police bharti च्या अभ्यासक्रमाचा (लेखी पेपरचा) विचार करणे आवश्यक आहे. कारण Maharashtra police bharti च्या अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने गुणांची विभागणी होत असते. Maharashtra police bharti च्या लेखी परीक्षेकरिता असणाऱ्या एकुण गुणांमध्ये प्रत्येक विषयाला गुणांची विभागणी केलेली असते. किती गुणांकरीता कोणता विषय आहे हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. ते आपण खालील प्रमाणे पाहणार आहोत.
१) मराठी व्याकरण २५ गुण
२) अंकगणित २५ गुण
३) बुद्धिमत्ता २५ गुण
४) सामान्यज्ञान व चालु घडामोडी २५ गुण
या प्रकारे police bharti मध्ये एकूण १०० गुणांकरिता लेखी परीक्षा असते. वरील सर्व घटकानुसार गुण लक्षात घेऊन त्या मुद्यावर अभ्यास केल्यास आपला अभ्यास योग्य प्रकारे होईल. आणि Maharashtra police bharti मध्ये भरती होण्याचे आपले स्वप्न पुर्ण होईल.
आम्ही तुमची Maharashtra police bharti ची तयारी उत्तमप्रकारे व्हावी या करीता अत्यंत उपयुक्त संभाव्ये प्रश्न व सराव पेपर कोणत्याही प्रकारची फी न भरता अगदी मोफत या ठिकाणी देणार आहोत. तर मित्रांनो आमच्या mpscstudymaterial.com या वेबसाईटला रोज भेट दया. आणि Maharashtra police bharti 2022 च्या पेपरच्या सराव करा.
0 Comments