Online Police Bharti Exam Test No. 07 |ऑनलाईन पोलीस भरती सराव टेस्ट क्र. ०७
सन २०२२ मध्ये पोलीस शिपाई या पदा करीता लवकरच जागा भरन्यात येणार आहेत. या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला स्पर्धा जिंकण्याकरिता आपण जिद्दीने व चिकाटीने सात्यत्याने मागोवा करुन ही स्पर्धा जिंकणे अत्यंत आवश्यक आहे. त्या करिता पोलिस भरती ची तयारी करत असतांना आपण परीपुर्ण असणे गरजेचे आहे. तरच आपण या स्पर्धेच्या युगात आपले पोलीस होण्याचे धेय्य पुर्ण करू
त्या करीता सर्व प्रथम आपल्याला पोलीस भरती अभ्यासक्रम विषयी माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. तर मित्रांनो शारीरिक चाचणी बाबत संमपूर्ण माहिती माहीत करण्याकरिता खाली दिलेल्या लिंक वर click करुन माहिती प्राप्त करु शकता.
मित्रांनो शारीरिक चाचणी बरोबर लेखी चाचणी ही अत्यंत महत्वाची आहे. म्हणून लेखी चाचणीची माहिती असणे आवश्यक आहे.ती आपण खालील प्रमाणे पाहु
१ मराठी व्याकरण २५ गुण
२ जनरल /चालू घडामोडी नॉलेज २५ गुण
३ गणित २५ गुण
४ बुद्धिमत्ता २५ गुण असे आपणास १०० गुणांन करिता लेखी चाचणी द्यावी लागते.
मित्रांनो आम्ही तुमच्या कडुन पेपर चा सराव करून घेण्याकरिता दररोज तुमच्या करिता online police exam test marathi मध्ये सोडून घेत असतो. त्या मित्रांनो आपला प्रतिसाद असणे अत्यंत आवश्यक आहे.
0 Comments