current affairs 2021\चालू घडामोडी २०२१सराव टेस्ट क्र. 10
नमस्कार मित्रांनो !
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विधानसभे मध्ये महाराष्ट्र राज्याचे पोलिस दल अधिक बळकट करण्यासाठी ५० हजार पदांची भरती करण्यात येईल , अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी विधान सभेत केली.
त्या अनुषंगाने मित्रांनो आपली तयारी परीपूर्ण असणे आवश्यक आहे. तर मित्रांनो maharashtra police bharti 2022 ची तयारी करत असतांना पेपर हा घटक अत्यंत महत्वाचा आहे. त्या मध्ये १०० गुणांनकरिता प्रश्न विचारण्यात येते. ते असे चालू घडामोडी (current affairs), जनरल नॉलेज (general knowledge), मराठी व्याकरण (marathi grammar), अंकगणित (ankganit), बुद्धिमत्ता चाचणी (buddhimatta chachani) या अभ्यासक्रमावर प्रश्न विचारण्यात येतात. तर मित्रांनो आम्ही आपल्या करिता चालू घडामोडी (current affairs) या मुद्यावर १५ प्रश्न online test सोडवण्याच्या स्वरूपात घेऊन आलो आहो. तर माझ्या मित्रांनो पूर्ण मन लाऊन ही सोडायाची आहे. तसेच मित्रांनो maharashtra police bharti 2022 बाबत काही अडचण असल्यास व काही maharashtra police bharti 2022 बाबत सूचना असल्यास आम्हाला आमच्या कमेन्ट बॉक्स मध्ये आवश्य कळवा.
- Online Maharashtra Police Bharti Practice Test 09/ऑनलाइन महाराष्ट्र पोलिस भरती सराव चाचणी ०९
- Bhumi Abhilekh Recruitment 2021 भूमी \ अभिलेख रिक्त पदे भरण्याची जाहिरात २०२१
- Online Police Bharti Exam Test No. 07 |ऑनलाईन पोलीस भरती सराव टेस्ट क्र. ०७
- Police Bharti Online Practice test 06 | पोलीस भरती सराव पेपर क्रमांक ०६
- Police Bharti Online Practice test 05 | पोलीस भरती सराव पेपर क्रमांक ०५
- Police Bharti Online Practice test 04 | पोलीस भरती सराव पेपर क्रमांक ०4
- Police Bharti Online Practice test 03 | पोलीस भरती सराव पेपर क्रमांक ०३
- Police Bharti Online Practice test 02 | पोलीस भरती सराव पेपर क्रमांक ०२
- Police Bharti Online Practice test 01 | पोलीस भरती सराव पेपर क्रमांक ०१
0 Comments