ITBP HEAD CONSTABLE Recruitment 2022||इंडो-तिबेटियन सीमा पोलिस भरती २०२२
मित्रांनो आमच्या www.mpscstudymaterial.com मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दलामध्ये पोलिस हेड कॉंस्टेबलच्या एकुण २४८ निघाल्या असून त्याची संपूर्ण जाहिरात आपण खालील प्रमाणे पाहु या !
ITBP HEAD CONSTABLE Recruitment 2022:-
मित्रांनो इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल द्वारे प्रशिद्द झालेल्या नविन जाहिरातीनुसार इंडो-तिबेटियन सीमा पोलिस दल येथे Head Constable पदांच्या २४८ रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज दिनांक ०८ जुन २०२२ पासून मागविण्यात येत असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ जुलै २०२२ आहे. तरी ईच्छुक उमेदवारांनी या भरती संबंधित अधिक महिती खाली दिली आहे. ती तुम्ही पाहून download सुद्धा करू शकता.
ITBP Head Constable Recruitment 2022 Overview:-
PHYSICAL STANDARD TEST (PST):-
- मित्रांनो वरील माहिती आपण थोडक्यात पाहली वर संपूर्ण माहिती जाहिरातमध्ये दिली आहे. ती तुम्ही पाहु ही शकता आणि pdf Download सुद्धा करू शकता. अगदी मोफत !
आमच्या खाली काही स्पर्धा परीक्षा संबंधीत पोस्ट दिल्या आहेत त्यांना तुम्ही आवश्य भेट द्या.

0 Comments