मित्रांनो CISF येथे Head Constable Ministerial Recruitment 2019 करीता online अर्ज दिनांक 21/01/2019 ते दिनांक 25/02/2019 पर्यंत मागविण्यात आले होते. CISF Constable PST Document आणि Document Verification आणि Physical Test करीता Hall Ticket उपलब्ध झाले आहे.
- वरील Go बटनावर क्लिक करा Register Number आणि Password टाका आणि Hall Ticket Download करा.
मित्रांनो तुम्ही २०१९ मध्ये CISF Head Constable PST या पदाकरीता जाहिरात आली होती. त्यावेळेस तुमचा जो मेल आयडी (Mail-ID) होता. त्या मेल आयडीवर (Mail-ID) त्यावेळेस Register Number आणि Password आला असेल तो Register Number आणि Password टाकायचा आहे.
0 Comments