मेगाभरती विशेष - सरळसेवा भरती बाबत राज्य शासनाचा महत्वपूर्ण निर्णय !
सदया महाराष्ट्रा मध्ये राज्य शासनाच्या विविध विभागामध्ये अनेक पदे रिक्त असून सदरची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही राज्य शासनाकडुन करण्यात येणार आहे. याकरिता राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून दिनांक ०५.०७.२०२२ रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झाला असून प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व संवर्गातील पदभरतीबाबतचे वार्षिक विवरणपत्र कार्यलयाच्या सूचना फलकावर लवण्याबाबतचा सूचना सर्व नियुक्ती प्राधिकार्यांना देण्यात आलेल्या आहेत. त्याचबरोबर सरळसेवा भरतीसाठी दिनांक ०६.०७.२०२१ च्या शासन निर्णयान्वे विहित केलेल्या बिंदु नामावलीनुसार प्रत्येक संवर्गातील सरळसेवेची मंजूर पदे, कार्यरत पदे, रिक्त पदे, अनुशेषाची पदे तसेच मागणी केलेली पदे याबाबत माहिती सोबत दिलेल्या विवरणपत्राप्रमाणे वेळोवेळी सूचना फलकावर लावण्याची कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सदर निर्णय राज्यातील शासकीय, निमशासकीय कार्यालय, सेवा मंडळे, महानगर पालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषदा, सहकारी संस्था किंवा शासनाने अनुदान दिलेली मंडळे यांना लागु राहणार आहे.
सदरचा शासन निर्णय खालीलप्रमाणे दिला असून ते तुम्ही pdf स्वरूपामध्ये download सुद्धा करू शकता.
👉👉मेगाभरती विशेष - सरळसेवा भरती बाबत राज्य शासनाचा महत्वपूर्ण GR!
SRPF Gadchiroli Physical Qulified Candidate List||राज्य राखीव पोलीस बल गट क्र. १३ शारीरिक चाचणीकरीता पात्र उमेदवारांची यादी
SRPF Gadchiroli Physical Qulified Candidate List:-
New GR Police Bharti 2022||पोलिस भरती २०२० ७,२३१ रिक्त पोलिस शिपायांच्या जागेला शासनांची मान्यता
मित्रांनो महाराष्ट्र शासनाने दिनांक २७-०६-२०२२ रोजी राजपत्र GR चालक पोलिस शिपाई या पदाकरीता जाहीर केले आहे. त्यामध्ये मित्रांनो पुरुष करिता शारीरिक चाचणी ही ५० गुणांकरीता असून त्यामध्ये १६०० मिटर धावणे याकरिता ३० गुण आणि गोळा फेक २० गुणांकरीता अशी एकुण ५० गुण आणि महिला उमेदवारा करिता ८०० मिटर धावणे आणि गोळा फेक २० असे एकुण ५० गुणांकरीता शरिरक चाचणी होणार आहे. आणि लेखी चाचणी ही १०० गुणांकरीता आहे.
चालक पोलिस शिपाई भरती २०२२ नविन GR
Driver Police Shipai Skills test (कौशल्य चाचणी):-
मित्रांनो जे उमेदवार लेखी चाचणी करिता पात्र ठरतील त्या उमेदवारांना वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी द्यावी लागेल. ही चाचणी मित्रांनो एकुण ५० गुणांकरीता होणार असून त्यामध्ये हलके मोटार वाहन चलविण्याची चाचणी करिता २५ गुण आणि जीप प्रकारातील वाहन चलविण्याची चाचणी करिता २५ गुण असणार आहे. मित्रांनो वरील GR ची माहिती पाहण्याकरीता खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करुन पाहु शकता आणि pdf सुद्धा download करू शकता.
👉👉👉चालक पोलिस शिपाई २०२२ नविन GR pdf Download
Police Bharti 2022 Update Infermation:-
मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडुन २३-०६-२०२२ रोजी पोलिस भर्तीच्या शारीरिक चाचणी बाबत नविन GR प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याची संपूर्ण माहिती आपल्यास पाहवयाची असल्यास खाली त्याबद्दल लिंक दिली असून त्यावर क्लिक करुन आपण माहिती पाहु शकता. तसेच मित्रांनो आगामी काळामध्ये पोलिस भरती निघण्याची शक्यता आहे. त्यामूळे आपली प्रॅक्टिस ही नाराज न होता चालू राहूद्या. मित्रांनो आम्ही आपल्या करिता नविन पोलिस भरती बद्दल नविन update माहिती घेऊन येणारच आहोत. तरी पोलीस भरती २०२२ बद्दल सर्व अपडेट्स साठी www.mpscstudymaterial.com या संकेत स्थळाला ला भेट देत रहा.
Maharashtra Police Bharti 2022 Physical Event Marks
- Maharashtra Police Bharti 2022 1600 Miter Runing Time Table
- Maharashtra Police Bharti 2022 100 Miter Running Time Table
- Maharashtra Police Bharti 2022 Shot-Put Time Table (गोळा फेक)
महाराष्ट्र पोलिस भर्ती २०२२ च्या लेखी परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या मित्रांनो मागील वर्षाचे म्हणजेच पोलीस भरती २०१८ व २०१९ मध्ये झालेल्या लेखी परीक्षेचे प्रश्न संच आणि उत्तर तालिका (Question Papers & Answer key pdf Download) आपल्या सरावाकरिता घेऊन आलो आहोत. ते तुम्ही खाली दिलेल्या Download pdf या लिंकवरून आपण डाऊनलोड करु शकता.
Maharashtra Police Bharti Previous Question paper & Answer Key pdf Download
0 Comments