Indian Army Agniveer Syllabus 2022 & Complete syllabus and examination format &Agneepath Salary ||इंडियन आर्मी अग्निवीर अभ्यासक्रम 2022, संपुर्ण अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप
Indian Army Agniveer Syllabus 2022 (भारतीय सैन्य अग्निवीर अभ्यासक्रम 2022)
भारतीय सैन्य अग्निवीर लेखी परीक्षेमधील विविध विषयांचा तपशीलवार अभ्यासक्रम खाली दिलेल्या
प्रमाणे पाहुया.
- संख्या, रँकिंग आणि वेळ क्रम (Number, Ranking & Time Sequence)
- पॅसेजेसमधून निष्कर्ष काढणे (Deriving Conclusions from Passages)
- शब्दांचा तार्किक क्रम (Logical Sequence of Words)
- वर्णमाला चाचणी मालिका (Alphabet Test Series)
- अंकगणितीय तर्क (Arithmetical Reasoning)
- परिस्थिती प्रतिक्रिया चाचणी (Situation Reaction Test)
- कोडिंग-डिकोडिंग (Coding-Decoding)
- दिशा संवेदना चाचणी (Direction Sense Test)
- उपमा (Analogy)
- डेटा पर्याप्तता (Data Sufficiency)
- घड्याळे आणि कॅलेंडर (Clocks & Calendars)
- विधान - निष्कर्ष (Statement – Conclusions)
- तार्किक वेन आकृत्या (Logical Venn Diagrams)
- विधान – युक्तिवाद (Statement – Arguments)
- कोडी (Puzzles)
- अल्फा-न्यूमेरिक सिक्वेन्स कोडे (Alpha-Numeric Sequence Puzzle)
- पॅसेजेसमधून निष्कर्ष काढणे (Deriving Conclusions from Passages)
- शब्दांचा तार्किक क्रम (Logical Sequence of Words)
- वर्णमाला चाचणी मालिका (Alphabet Test Series)
- अंकगणितीय तर्क (Arithmetical Reasoning)
- परिस्थिती प्रतिक्रिया चाचणी (Situation Reaction Test)
- कोडिंग-डिकोडिंग (Coding-Decoding)
- दिशा संवेदना चाचणी (Direction Sense Test)
- उपमा (Analogy)
- डेटा पर्याप्तता (Data Sufficiency)
- घड्याळे आणि कॅलेंडर (Clocks & Calendars)
- विधान - निष्कर्ष (Statement – Conclusions)
- तार्किक वेन आकृत्या (Logical Venn Diagrams)
- विधान – युक्तिवाद (Statement – Arguments)
- कोडी (Puzzles)
- अल्फा-न्यूमेरिक सिक्वेन्स कोडे (Alpha-Numeric Sequence Puzzle)
वरील दिलेल्या अभ्यासक्रमाचा (syllabus) पेपरचा नमुना खाली दिला आहे. ते पहा.
Indian Army Agniveer Syllabus for General Knowledge (भारतीय सैन्य अग्निवीर सामान्य ज्ञान अभ्यासक्रम)
- लघुरुपे (Abbreviations)
- विज्ञान-आविष्कार आणि शोध (Science – Inventions & Discoveries)
- चालू महत्वाच्या घटना (Current Important Events)
- चालू घडामोडी–राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय (Current Affairs – National & International)
- पुरस्कार आणि सन्मान (Awards and Honors)
- महत्वाचे आर्थिक (Important Financial)
- आर्थिक बातम्या (Economic News)
- बँकिंग बातम्या (Banking News)
- भारतीय संविधान (Indian Constitution)
- पुस्तके आणि लेखक (Books and Authors)
- महत्वाचे दिवस (Important Days)
- इतिहास (History)
- क्रीडा शब्दावली (Sports Terminology)
- भूगोल (Geography)
- सौर यंत्रणा (Solar System)
- भारतीय राज्ये आणि राजधानी (Indian States and Capitals)
- देश आणि चलने (Countries and Currencies)
- विज्ञान-आविष्कार आणि शोध (Science – Inventions & Discoveries)
- चालू महत्वाच्या घटना (Current Important Events)
- चालू घडामोडी–राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय (Current Affairs – National & International)
- पुरस्कार आणि सन्मान (Awards and Honors)
- महत्वाचे आर्थिक (Important Financial)
- आर्थिक बातम्या (Economic News)
- बँकिंग बातम्या (Banking News)
- भारतीय संविधान (Indian Constitution)
- पुस्तके आणि लेखक (Books and Authors)
- महत्वाचे दिवस (Important Days)
- इतिहास (History)
- क्रीडा शब्दावली (Sports Terminology)
- भूगोल (Geography)
- सौर यंत्रणा (Solar System)
- भारतीय राज्ये आणि राजधानी (Indian States and Capitals)
- देश आणि चलने (Countries and Currencies)
Indian Army Agniveer Syllabus for Mathematics (भारतीय सैन्य अग्निवीर गणित अभ्यासक्रम)
- मिश्रण आणि आरोप (Mixture & Allegations)
- पाईप आणि टाके (Pipes and Cisterns)
- वेग, वेळ आणि अंतर (ट्रेन, बोटी आणि प्रवाह) (Speed,Time & Distance (Train,Boats & Stream)
- त्रिकोणमिती (Trignometry)
- भूमिती (Geometry)
- वेळ आणि काम (Time and Work)
- संभाव्यता (Probability)
- ल. सा. वि आणि म. सा. वि (HCF & LCM)
- बीजगणितीय अभिव्यक्ती आणि असमानता (Algebraic Expressions and inequalities)
- सरासरी (Average)
- टक्केवारी (Percentage)
- नफा व तोटा (Profit and Loss)
- संख्या प्रणाली (Number System)
- वेग, अंतर आणि वेळ (Speed, Distance, and Time)
- साधे आणि चक्रवाढ व्याज (Simple & Compound interest)
- गुणोत्तर आणि प्रमाण (Ratio and Proportion)
- भागीदारी (Partnership)
- डेटा इंटरप्रिटेशन (Data Interpretation)
- संख्या मालिका (Number Series)
Indian Army Agniveer Syllabus for General Science (भारतीय सैन्य अग्निवीर सामान्य ज्ञान
अभ्यासक्रम)
- जीवशास्त्र (Biology (10th / 12th Level )
- रसायनशास्त्र (Chemistry (10th /12th Level )
- भौतिकशास्त्र (Physics 10th / 12th Level )
प्रत्येक पदाकरिता परीक्षेची पद्धत वेगळी असते. वेगवेगळ्या पदांकरिता शैक्षणिक पात्रता वेगळी असल्याने त्यानुसार परीक्षेचा Pattern ही वेगवेगळा ठरवण्यात आला आहे. प्रत्येक पदानंकरिता मुद्यानप्रमाणे परीक्षेचा नमुना तक्ता खाली दिला आहे.
Indian Army CCE Exam Pattern (General Duty) भारतीय सैन्य सीसीई परीक्षा नमुना (GD)
Indian Army CCE Exam Pattern (Technical) इंडियन आर्मी सीसीई परीक्षा पॅटर्न (तांत्रिक)
Indian Army CCE Exam Pattern (Clerk) भारतीय सैन्य सीसीई परीक्षा नमुना (लिपिक)
Agneepath Salary Infermation (अग्निपथ पगाराची माहिती)
अग्निपथ या स्कीममध्ये मिळणाऱ्या मासिक वेतानाचा वर्षाप्रमाणे चार्ट खाली दिला असून मासिक वेतनाव्यतिरिक्त ज्या वेळेस अग्निवीर हे सेवेमधुन डिस्चार्ज होतील त्यावेळेस त्यांना कॉर्पस फंडाची रक्कम मिळेल.
Agneepath Salary Chart (अग्निपथ पगार चार्ट)
- 4 वर्ष सेवा झाल्यानंतर जी रक्कम जमा होईल ती रक्कम कॉर्पस रक्कम 10.04 लाख असेल आणि ती रक्कम अग्निवीरांना व्याजासह सुपूर्द केली जाईल.
Agniveer Salary After 4 Years (अग्निवीरांचा ४ वर्षानंतरचा पगार)
अग्निवीरांना त्यांची ४ वर्षांची सेवा झाल्यानंतर(निवृत्तीनंतर)कोण-कोणते फायदे मिळणारआहे. ते आपण खाली दिल्याप्रमाणे पाहु या.
- अग्निवीरांना सेवा निधी योजने अंतर्गत ४ वर्षाच्या सेवेनंतर ₹10.04 लाखांची कॉर्पस रक्कम त्यांना मिळेल.
- अग्निवीरांनी ४ वर्षामध्ये आत्मसात केलेल्या कौशल्यांवर प्रकाश टाकून आणि त्यांची योग्यता पाहून त्यांना अग्निवीर कौशल्य प्रमाणपत्र दिले जाईल.
- केंद्रीय शिक्षण मंत्रालय अग्निवीरांकरिता तीन वर्षांचा तांत्रिक अभ्यासक्रम सुरू करेल.
- भारतीय तटरक्षक दल (ICG) आणि संरक्षण मंत्रालयामध्ये 10% सेवा अग्निवीरांकरिता राखीव असेल.
- State Police Bharti राज्य पोलीस भरतीमध्ये अग्निवीरांना प्राधान्य मिळणार आहे.
0 Comments