Navy Agniveer Recruitment 2022||नेव्ही अग्निवीर भरती २०२२

agniveer 2800 vacancy list 2022 agniveer 2800 vacancy announcement 2022 agniveer 2800 vacancy 2022 agniveer 2800 vacancy hindi 2022 navi agniveer 2800 vacancies today

Navy Agniveer Recruitment 2022 नेव्ही अग्निवीर भरती 2022  

अग्निपथ योजने नुसार भारतीय सेनेमध्ये भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या योजने व्यतिरिक्त इंडियन नेवी मध्ये भरती करिता अर्जाची प्रक्रिया 01 जुलै 2022 पासुन सुरु झाली आहे. यामध्ये उमेदवारांना अर्ज करण्याकरिता 22 जुलै 2022 पर्यन्त उमेदवारांना वेळ देण्यात आला आहे. जाहीर सुचने नुसार नेवी मध्ये होत आहे अग्निवीरांची भरती (Indian Navy Recruitment) मध्ये पहिल्या बॅच मध्ये 20% महिला उमेदवार असेल. आपल्याला सांगतो की अग्निपथ योजनेच्या नुसार नेवी मध्ये महिलासुद्धा भरती होत आहे. अग्निवीर एसएसआर मध्ये अर्ज करण्याकरिता ज्वॉइन नेवी चे ऑफिसियल संकेतस्थल joinindiannavy.gov.in वर जावावे लागेल.  अग्निवीवीरांच्या एकुण 2800 पदांपैकी महिला उमेदवारांकरीता एकुण 560 जागा राखीव ठेवण्यात आली आहे. 

Navy Agniveer Bharti 2022 Application Date नेव्ही अग्निवीर भरती 2022 अर्जाची तारीख

12वी उतीर्ण होऊन भारतीय नौसेनेमध्ये भरती होण्यासाठी  इच्छुक तरुणांन करिता चांगली संधी आहे. भारतीय नौसेने मध्ये  अग्निपथ योजने अंतर्गत  अग्निवीर भरती  2022 करिता रजिस्ट्रेशन प्रक्रिया 1 जुलै २०२२ पासुन सुरु झाली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 15 जुलै पासुन सुरु होणार आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख तिथि 22 जुलै आहे. सुचने नुसार  अग्निवीर एसएसआर करिता एकुण २८०० पदे आहे. आणि यामध्ये महिला उमेदवारांकरिता एकुण ५६० पदे आहे.

Indian Navy Agniveer Recruitment How to register?  कसे  करावे रजिस्टर ? 

  1. रजिस्ट्रेशन करिता सगळ्यात पहिले अधिकृत  वेबसाइट joinindiannavy.gov.in वर जावावे. 

  2. या नंतर आपल्या मोबाइल नंबर किंवा ईमेल आईडी च्या माध्यमातुन रजिस्ट्रेशन करावे. 

  3. नंतरच्या स्टेपमध्ये आपल्या रजिस्टर्ड आईडी वरून वेबसाइट मध्ये लॉग इन करावे. 

  4. आता मेन पेज वर उपलब्ध Current Opportunities वर जावावे आणि एप्लाई बटन वर  क्लिक करें.

  5. रजिस्ट्रेशन च्या नंतर एप्लीकेशन फॉर्म भरु शकता. 

 

अग्निवीरा करिता कौन करु शकतात अर्ज Who can apply for Agniveer?

इंडियन नेवी मध्ये  अग्निपथ योजनेनुसार  अग्निवीर एसएसआर आणि  अग्निवीर एमआरच्या पदांकरिता भरती केली जाणार आहे. अग्निवीर एसएसआर करिता 12 वी पास आणि एमआर करिता 10 पास उमेदवार अर्ज करू शकतात. दोघांकरिता कमाल वयोमर्यादा 23 वर्ष ठरवण्यात आली आहे. ठरवण्यात आलेली 23 वर्ष वयोमर्यादा फक्त या वर्षाकरिता ठरवण्यात आली आहे, पुढच्या वर्षापासुन ही 21  वर्षच असेल.

नौसेना अग्निवीर भरती मध्ये शारीरिक चाचणी Physical testing in Navy firefighter recruitment

  • पुरुष उमेदवारांना 1.6 किलोमीटर 6 मिनट 30 सेकेंद मध्ये आणि महिला उमेदवारांना 8 मिनिटामध्ये धावावे लागेल. 

  • पुरुष उमेदवारांना 20 आणि महिलांना 20 उठक-बैठक करावे लागेल. 

  • पुरुष उमेदवारांना 12 पुश-अप्स आणि महिलांना 10 Bent Knee Sit-ups करावे लागेल. 

Indian Navy Salary वेतन किती मिळेल?


इंडियन नेवी मध्ये अग्निवीराचे वेतन पहिल्या वर्षी  30 हजार रुपये असेल. दुसऱ्या वर्षी 33,000 रुपये आणि तिसऱ्या वर्षी 36 हजार आणि चौथ्या वर्षी 40 हजार रुपये मिळेल.सध्या वेतानाचा ३०% हिस्सा अग्निवीर कॉर्प्स फंड करिता कपात होईल. एवढेच केंद्र सरकार यामध्ये टाकणार आहे. चार् वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर कॉर्प्स फंड मध्ये जमा रक्कम सेवा निधी च्या रुपमद्धे व्याजा सोबत मिळणार आहे.  


FAQ ? नौसेना अग्निवीर एसएसआर भरती २०२२ संबंधीत विचारले जाणारे काही महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे 


प्रश्न- नौसेना अग्निवीर एसएसआर भरती २०२२ करिता शैक्षणिक पात्रता काय आहे. ?

उत्तर- नौसेना एसएसआर भरती करिता उमेदवारांना १२ वी साइंस स्ट्रीम (गणित, भौतिक विज्ञान आणि  केमिस्ट्री/बायोलॉजी, कंप्यूटर सायन्स) मधुन पास होणे आवश्यक आहे. 

प्रश्न- नौसेना में अग्निवीर एसएसआर भरती करिता उमेदवारांची ऊंची किती असावी ?

उत्तर-  पुरुषांकरिता – 157 सेमी आणि  महिलांकरीता  – 152 सेमी असणे आवश्यक आहे..

प्रश्न- नौसेना अग्निवीर एसएसआर भरती २०२२ करिता वयोमर्यादा किती आहे? 

उत्तर- नौसेना अग्निवीर एसएसआर भरती २०२२ करिता जास्तीत जास्त वयोमर्यादा २३ वर्ष आहे.  

प्रश्न- विवाहित उमेदवार नौसेना एसएसआर भरती करिता अर्ज करू शकतात का ?

उत्तर- विवाहित उमेदवार नौसेना एसएसआर भरती करिता अर्ज करू शकत नाही. अविवाहित पुरुष आणि  महिला उमेदवार अर्ज करू शकतात.

प्रश्न- नौसेने मध्ये अग्निवीरला किती दिवस सुट्टी मिळणार आहे ?

उत्तर-नौसेने मध्ये अग्निवीरला  ३० दिवस सुट्टी मिळणार आहे. या व्यतिरिक्त आजारी पडल्यावर सुद्धा सुट्टी मिळेल. 

प्रश्न- नौसेने मध्ये अग्निवीर ची वेतन किती असणार आहे ?

उत्तर- नौसेने मध्ये अग्निवीरचे वेतन पहिल्या वर्षी 30 रु. हजार असेल. दुसऱ्या वर्षी ३३ हजार आणि तिसऱ्या वर्षी ३६ हजार रु चौथ्या वर्षी ४० हजार असेल. सध्या वेतानाचा ३०% हिस्सा अग्निवीर कॉर्प्स फंड करिता कपात होईल. एवढेच सरकार यामध्ये टाकणार आहे. चार् वर्ष सेवा पूर्ण केल्यानंतर कॉर्प्स फंड मध्ये जमा रक्कम सेवा निधी च्या रुपमद्धे व्याजा सोबत मिळणार आहे. 

प्रश्न- नौसेना अग्निवीरचा लाइफ इंश्योरेंस पण असेल ?

उत्तर- नौसेना अग्निवीरचा लाइफ इंश्योरेंस पण असेल आणि  नौसेना अग्निवीर चा लाइफ इंश्योरेंस कवर ४८ लाख रुपये चा असेल..

प्रश्न- नौसेना मध्ये अग्निवीर एसएसआर च्या स्वरूपामध्ये चार वर्ष सेवा दिल्यानंतर काय ?

उत्तर- नौसेना मध्ये अग्निवीर एसएसआर च्या स्वरूपामध्ये चार् वर्ष सेवर दिल्यानंतर स्थायी भरती करिता अर्ज केला जाईल. आणि दर वर्षी २५% अग्निवीरांना  स्थायी केले जाईल. 

प्रश्न नौसेना अग्निवीर एसएसआर भरती २०२२ निवड प्रक्रिया काय असेल ?

उत्तर- उमेदवारांना शॉर्टलिस्ट १२ वी मध्ये मिळालेल्या मार्कच्या आधारे केले जाईल. शॉर्टलिस्टिंग ही राज्याप्रमाणे केली जाईल. ही पदांच्या ४% अधिक असेल. कट ऑफ वेगवेगळ्या राज्यांमध्ये भिन्न-भिन्न असु शकते. कारण की  पदांचे वाटप राज्याप्रमाणे केले गेले आहे. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांना लेखी परीक्षा आणि शारीरिक चाचणीकरिता बोलावले जाणार आहे. याकरिता कॉल लेटर पाठवले जाईल. 

प्रश्न- नौसेना अग्निवीर भरती मध्ये शारीरिक चाचणी मध्ये काय असेल ?

उत्तर- 

  • पुरुष उमेदवारांना 1.6 किलोमीटर 6 मिनट 30 सेकेंद मध्ये आणि महिला उमेदवारांना 8 मिनिटामध्ये धावावे लागेल. 

  • पुरुष उमेदवारांना 20 आणि महिलांना 20 उठक-बैठक करावे लागेल. 

  • पुरुष उमेदवारांना 12 पुश-अप्स आणि महिलांना 10 Bent Knee Sit-ups करावे लागेल. 


सारांश (Summary):-

आम्ही व आमची टीम असे गृहीत धरतो की आपल्याला Navy Agniveer Bharti 2022 नेव्ही अग्निवीर भरती 2022  आणि exam syllabus बाबत  सर्व माहिती प्राप्त झाली आहे. आणि ती आपणास सोप्या पद्धतीने समजली आहे.  तरी सुद्धा आपल्याला   Navy Agniveer Bharti 2022 बद्दल  काही प्रश्न उदभवल्यास आम्हाला आमच्या ई-मेल आयडी www.mpscstudymaterial99@gmail.com किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून आम्हाला आवश्य कळवा.आम्ही आपल्या प्रश्नाला तात्काळ उत्तर देण्याचा प्रयत्न करणार करू व जर आपल्याला वरील  Navy Agniveer Bharti 2022 बद्दल माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपले जे मित्र  Navy Agniveer Bharti 2022 ची तयारी करत असेल तर त्यांना आवश्य शेअर करा. कारण आपल्या एका शेअरमूळे आपल्या मित्राचे स्वप्न पूर्ण होईल.



Post a Comment

0 Comments