Remove These Dangerous Apps From Your Mobile Phone|तुमच्या मोबाईलमधून हे धोकादायक ॲप्स काढून टाका
हे Apps असतील आपल्या मोबाईल मध्ये तर पटकन काढून टाका:-
आपल्या मोबाईल मध्ये किंवा अँन्ड्रॉईड फोनमध्ये काही असे ॲप्स आहेत. कि ज्यामुळे आपल्याला माहीत न होता आपल्या मोबाईल फोन मधिल ज्या लिंक येतात. त्या ऑटोमॅटिक क्लिक केल्या जातात. त्यामुळे जाहिराती ह्या ऑटोमॅटिक प्ले होत असतात. आणि आपल्या मोबाईल मधिल आपला महत्वाचा डाटा घेत असतात. त्यामुळे आपल्या मोबाईल फोनची बॅटरी लवकर संपते आणि आपल्या मोबाईल फोन मधिल असलेला इंटरनेटचा डेटाही लवकर समाप्त होतो. असे काही ॲप्स आहेत. ते ॲप्स अँटीव्हायरस करीता असलेली McAfee या कंपनीने शोधून काढली आहेत. McAfee या कंपनीने आपला या ॲप्स बाबत आपला अहवाल गुगल-प्ले ला सादर केल्यानंतर Google-Play गुगल-प्ले स्टोर मधून जे आपल्या मोबाईल करीता धोकादायक ॲप्स होते. ते गुगल-प्ले स्टोर ने कायमचे काढून टाकले आले आहेत.
कोणते आहेत ते ॲप्स जाणून घ्या :-
जे ॲप्स गुगल-प्ले स्टोर ने कायमचे काढून टाकले आहेत. ते पाहण्या करिता खाली लिंकला क्लिक करा.
- अश्याच प्रकारची महत्वाची माहिती मिळवण्याकरीता खाली दिलेल्या लिंकला क्लीक करून आमच्या Whatsapp Group ला जॉईन करा.
0 Comments