हे Apps असतील आपल्या मोबाईल मध्ये तर पटकन काढून टाका
कोणते आहेत ते ॲप्स जाणून घ्या :-
McAfee या कंपनीने शोधून Google-Play ला दिलेल्या अत्यंत धोकादायक ॲप्स खाली दिले आहे.
1) जॉयकोड ॲप्स
2) करन्सी कन्व्हर्टर ॲप्स
3) हाय-स्पीड कॅमेरा ॲप्स
4) स्मार्ट टास्क म्यानेजर ॲप्स
5) फ्लॅश लाईट ॲप्स
6) के- डिक्शनरी ॲप्स
7) क्विक नोट ॲप्स
8) इजडिका ॲप्स
9) इंस्टाग्राम प्रोफाइल डाउनलोड ॲप्स
10) ईजेड नोट्स ॲप्स
इत्यादी ॲप्स गूगल प्ले ने हे कायमचे काढून टाकले आहेत.तर वर दिलेले आपल्या करीता अत्यंत धोकादायक असलेले ॲप्स आपल्या मोबाईल मध्ये Install तर नाहीत ना असेल तर आताच लगेच Uninstall करून टाका.
- अश्याच प्रकारची महत्वाची माहिती मिळवण्याकरीता खाली दिलेल्या लिंकला क्लीक करून आमच्या Whatsapp Group ला जॉईन करा.
0 Comments