POLICE BHARTI 2022 Weekly Free Test

MAHARASHTRA POLICE BHARTI 2022 Weekly Free Test Series|महाराष्ट्र पोलिस भरती २०२२ साप्तहिक मोफत पेपर सराव चाचणी 

police bharti free test series



Maharashtra Police Bharti 2022 Free Test Series:-

    Maharashtra Police Bharti 2022 Online Free Test Series करोनाकाळामध्ये महाराष्ट्रातील पोलिसांची रिक्त पदे तीन पटीने वाढल्याचे स्वतः राज्य सरकारनेच उच्च न्यायालयामद्धे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामद्धे स्पष्ट झाले आहे. पोलीसांच्या रिक्त पदांच्या संख्येमध्ये वाढ होण्याचे प्राथमिक कारण हे करोना काळामध्ये भरती प्रक्रियेला स्थगती आणि करोंनामुळे अनेक पोलीसांचे मृत्यु झाले आहे. असा दावा महाराष्ट्र सरकारने केला आहे. त्याच वेळेस लवकरच भरती प्रक्रिया सुरु केली जाईल. अशी हमी न्यायालयाने दिली आहे. 
  

Maharashtra Police Bharti 2022:- (याचिके मध्ये काय आहे)

    उच्च न्यायालयामद्धे सरकारच्या प्रतिज्ञापत्रामधुन उघड झाले आहे की पोलिस कर्मचाऱ्यांची मंजूर पदे लवकर भरण्याचे, तसेच पोलिस संशोधन आणि विकास विभागाने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे प्रत्येक पोलिस ठाण्यातील कर्मचा ऱ्यांचे संख्याबळ वाढवण्याचे आदेश राज्य सरकारला द्यावेत, अशी मागणी याचिकेमध्ये करण्यात आली आहे.  

Maharashtra Police Bharti 2022 Weekly Free Test Series:-

    महाराष्ट्र पोलिस भरती २०२२ (Maharashtra Police Bharti 2022) करिता वर नमूद याचिकेमध्ये मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे जे उमेदवार पोलिस भरती २०२२ ची आतुरतेने वाट पाहत आहे. त्या उमेदवारांनी पोलिस भरतीच्या तयारीला सुरवात केलीच असेल असे आम्ही गृहीत धरतो. तर मित्रांनो लेखी परीक्षेची तयारी करत असतांना पेपरचा सराव करणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामुळे मित्रांनो आम्ही आपल्या करिता दर आठवड्याला म्हणजे दर सोमवारी सकाळी ०९:०० वाजता लेखी परीक्षेच्या नविन पेपर नमुन्या  (Updated Paper Pattern) नुसार एकुण १०० गुणांचा सराव पेपर कोणत्याही प्रकारची फि न घेता आपल्या करिता mpscstudymaterial.com वर उपलब्ध करुन देत आहोत. ते तुम्ही ऑनलाइन पद्धतीने सोडवा. त्याची लिंक तुम्ही खाली दिलेल्या बटनवर click क्लिक करून तुम्ही (Online Free Test) ऑनलाइन फ्री सराव पेपर सोडू शकता.

  आजची १०० गुणांची सराव पेपर चाचणी 
पाहण्याकरिता खाली दिलेल्या बटनला दाबा
  👇👇
 
                                                          
FAQ About Maharashtra Police Bharti 2022 Weekly Free Test Series

1. महाराष्ट्र पोलिस भरती करिता १०० गुणांची मोफत सराव चाचणी कधी घेण्यात येते ?
उत्तर:- महाराष्ट्र पोलिस भरती करिता १०० गुणांची मोफत सराव चाचणी दर सोमवारी घेण्यात येते
2. महाराष्ट्र पोलिस भरती करिता १०० गुणांची मोफत सराव चाचणीचा पेपर पॅटर्न कसा असतो ?
उत्तर:- महाराष्ट्र पोलिस भरती करिता १०० गुणांची मोफत सराव चाचणीचा पेपर पॅटर्न हा सामान्य ज्ञान. चालू घडामोडी, मराठी व्याकरण, गणित, बुद्धिमत्ता इत्यादि विषयावर आधारित असतो. 
3. महाराष्ट्र पोलिस भरती करिता १०० गुणांची मोफत सराव चाचणीचा पेपरची आम्ही प्रिंट काढू शकतो का ?
उत्तर:- महाराष्ट्र पोलिस भरती करिता १०० गुणांची मोफत सराव चाचणीचा पेपरची प्रिंट दुपारी ०३:०० वाजताच्या नंतर pdf Download करुन काढू शकता. 



Post a Comment

0 Comments