JNVST Class 6 results 2022 declared||JNVST इयत्ता 6 चा निकाल 2022 जाहीर असा करा आपला Result Check !
JNVST Class 6 Exam 2022:-
नवोदय विद्यालय समितीने (NVS) 30 एप्रिल 2022 रोजी सकाळी 11:30 ते 1:30 या वेळेमध्ये नवोदय वर्ग 6 वी ची प्रवेश परीक्षा 2022 रोजी घेण्यात आली होती. NVS 6 वी ची प्रवेश परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेमध्ये केवळ वस्तुनिष्ठ प्रश्नांसह तीन विभाग समाविष्ट होते. JNVST प्रश्नपत्रिकेमध्ये १) मानसिक क्षमतेवर 40 प्रश्न, २) अंकगणित विभागात 20, ३) भाषेवर 20 प्रश्न विचारण्यात आले होते.
JNVST इयत्ता 6 चा निकाल 2022 च्या प्रवेश परीक्षेला बसलेले उमेदवार आता परीक्षा पोर्टल navodaya.gov.in वर जाऊन व लॉग इन करून JNVST इयत्ता 6 ची निवड चाचणी निकाल ऑनलाइन चेक करू शकतात.
jawahar navodaya result 6th class:-
नवोदय विद्यालय समितीने (NVS) आज इयत्ता 6 वी साठी जवाहरलाल नवोदय विद्यालय निवड चाचणी (JNVST) साठी निकाल जाहीर केला असून 8 जुलै 2022 रोजी JNVST इयत्ता 6 साठी बसलेले उमेदवार त्यांचा निकाल ऑनलाइन अधिकृत वेबसाइट – navodaya.gov.in. वर पाहू शकतात.
JNVST इयत्ता 6 चा निकाल 2022 कसा पाहावा (JNVST Class 6 Result 2022: How to check):-
सर्वात प्रथम अधिकृत संकेत स्थळ (website)- navodaya.gov.in ला serach करून भेट द्या.
नंतर होमपेजवर, “JNVST इयत्ता 6 चा निकाल” असलेल्या लिंकला क्लिक करा.
नंतर तुमचा परीक्षेचा रोल नंबर, जन्मतारीख त्यामध्ये भरा आणि सबमिट बटनवर क्लिक करा.
नंतर तुमचा JNVST वर्ग 6 चा निकाल स्क्रीनवर दिसेल.
नंतर निकाल डाउनलोड करा आणि भविष्यामध्ये कामाकरिता प्रिंटआउट काढून घ्या.
अधिक माहितीकरिता उमेदवार नवोदय विद्यालय समितीची अधिकृत संकेतस्थळ पाहू शकतात.
0 Comments