Today's Current Affairs

 

08 May International Red Cross Day Today's Current Affairs

today's current affairs today's current affairs quiz questions gk current affairs today चालू घडामोडी 2022

 

Good Morning Friend's

    आपले mpscstudymaterial.com मध्ये स्वागत आहे. मित्रांनो आज आहे. ०८ मे या दिवशी मित्रांनो जागतिक रेड क्रॉस दिवस साजरा करण्यात येतो. याबाबत आपण खाली दिल्या प्रमाणे थोडक्यात माहिती बघणार आहोत. व तसेच आजच्या इतर चालू घडामोडी current affairs वरील प्रश्न आणि उत्तरे पाहणार आहोत. 

  Who is the founder of the Red Cross:-

                                                   या मोहिमेस मूलतः जन्म देणारे Jean Henri Dunant यांचा जन्म दिनांक ०८ मे १८२८ रोजी जिन्हीवा स्वीझरलँड या ठिकाणी झाला होता. रेडक्रॉस या संस्थेला Jean Henri Dunant यांनी सामाजिक कार्याकरिता यांनी रेडक्रॉस हे नाव दिले आहे. रेडक्रॉस या संस्थेला सन १९१७ मध्ये नोबेल पुरस्कार देण्यात आला असून सध्या ही संस्था राष्ट्रांमध्ये असलेल्या एकूण १८६ देशांमध्ये रेडक्रॉस ही संस्था कार्य करत आहे. रेडक्रॉस हा दिवस Jean Henri Dunant यांच्या जन्मदिनी म्हणजे ०८ मे रोजी संपूर्ण राष्ट्रांमध्ये साजरा करण्यात येतो. आणि रेडक्रॉस या दिवसाला आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक दिवस म्हणतात. रेडक्रॉस ही संस्था मागील १५० दिडशे दिवसांपासून कार्य करत आहे.

Indian red cross society:-

                                भारतामध्ये पहिल्या महायुद्धाच्या सुमारास सन १९२० मध्ये पार्लियामेंट act च्या अंतर्गत सुरू करण्यात आली. व त्यावेळेस भारताकडून या संस्थेस ०१ कोटी रुपये देणगी मिळाली होती. भारतामध्ये बंगालच्या दुष्काळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीच्या वेळी रेडक्रॉस या संस्थेने मदत कार्य सुरू केले. भारतामध्ये रेडक्रॉस या संस्थेचे राज्य, जिल्हा, आणि तालुका स्तरावर तीन शाखांमध्ये  विभागणी करण्यात आली आहे. तसेच रेडक्रॉस ही संस्था सन १९१९ पासून मानवाचा त्रास कमी कशा करता येईल या गोष्टीकडे विशेष लक्ष देत आहे.

What is the Red Cross:-

                                   रेडक्रॉस ही एक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्था असून रेडक्रॉस ही संस्था नैसर्गिक आपत्तीमध्ये पीड़ित आणि  युद्धामध्ये जख्मी झालेल्या लोकांना वैद्यकीय उपचार करुन त्यांना जीवनदान देऊन त्यांना मदत करण्याचे कार्य रेडक्रॉस ही संस्था करते. तसेच मानवता, निपक्षपाती पणे, तटस्थता, स्वातंत्र्य,स्वयंस्फूर्त सेवा, एकता, सर्वव्यापी स्वरूप ही रेडक्रॉस चळवळीची मूलभूत तत्वे असून या तत्वानुसार रेडक्रॉस ही संस्था कार्य करत असते. 

Red cross society logo:-

                                            रेडक्रॉस या संस्थेची ओळख पटावी याकरिता एका पांढऱ्या शुभ्र पट्टीवर प्लस च्या चिन्हा सारखी तांबडी फुली हे रेडक्रॉस संघटनेचे बोधचिन्ह मान्य करण्यात आले आहे.

 

Today's current affairs:-
                                            मित्रांनो आजचे current affairs या विषयावरील १५ प्रश्न खाली दिलेल्या format नुसार दिले आहे. त्याचा सराव मित्रांनो करा.
मित्रांनो मागील current affais च्या प्रश्न आणि उत्तरे पाहवयाची असल्यास खालील प्रमाणे पाहु शकता!

Post a Comment

0 Comments