WORLD ATHLETICS DAY Today's Current Affairs
mpscstudymaterial.com मध्ये आपले स्वागत आहे. आज मित्रांनो World Athletics Day आहे. याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत.
World Athletics Day 2022:-
मित्रांनो याची स्थापना दिनांक १७ जुलै १९१२ मध्ये करण्यात आली होती. world athletics day ची दिनांक IAAF (International Amateur Atheletic Federtaion) ही संस्था ठरवत असते. IAAF (International Amateur Atheletic Federtaion) चे मुख्यालय स्थापना करण्यात आली होती. त्यावेळेस तिचे मुख्यालय स्टॉक होम येथे होते. परंतु ते आता मोन्याकोला आहे. या दिवसाचा साजरा करण्यामागचा मूळ उद्देश म्हणजे Athletics मधील खेळांडूंचा सहभाग वाढविणे व त्यांना Athletics मध्ये येण्यास प्रोत्साहित करणे. व संपूर्ण जगातील शाळा, कॉलेज, महाविद्यलया मध्ये Athletics या खेळाला प्रथम प्राध्यानाने प्रोत्साहित करन्याचे उद्देश आहे. भारतामध्ये Athletics ला प्रोत्साहन करण्याचे काम Athletics Federation of India यांच्याकडे आहे.
Where was the first World Athletics Day celebrated?:-
मित्रांनो संपुर्ण जगामध्ये अमेरिकेचा अटलांका शहरामद्धे सन १९९६ मध्ये साजरा करण्यात आला होता. त्यावेळी IAAF (International Amateur Atheletic Federtaion) अध्यक्ष Primo Nebiolo हे होते. सध्या IAAF (International Amateur Atheletic Federtaion) अध्यक्ष Sebastian ko हे आहेत. Athletics स्पर्धा दर दोन वर्षानी आयोजित करण्यात येते.
Today's Current Affairs:- मित्रांनो आपल्या सरावाकरिता Current Affairs या विषयावर १५ प्रश्न ऑनलाइन मोफत free of cost च्या स्वरूपामध्ये घेऊन आलो आहोत. ते तुम्ही खालील दिलेल्या quiz मध्ये सोडवुन पाहा.
मित्रांनो मागील current affairs वरील question & Answers खालील प्रमाणे पाहु शकता.!
0 Comments