Today's current affairs 09.05.2022

 Today's current affairs 09.05.2022

today's current affairs question and answer paper today's current affairs question and answer 2020 today's current affairs question and answer pdf today's current affairs question and answer today
Good Morrning fraind's
                                       mpscstudymaterial.com मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो आजचे current affairs चालू घडामोडी वरील १५ प्रश्न खालील प्रमाणे आपण बघणार आहोत. 

Today's current affairs question and answer:-

                             मित्रांनो आगामी काळामध्ये तलाठी[ पोलिस भरती करिता परीक्षा होणार आहे. त्यामूळे आपल्या देशात, परदेशात. व आपल्या देशातील विविध राज्यामध्ये आणि आपल्या राज्यामध्ये दररोज घडामोडी घडत असतात. त्यावर आपल्याला Talathi Bharti, Police Bharti तसेच राज्यामध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेकरिता उपयुक्त पडणारे current affairs question and answer १५ प्रश्न एकत्रित गोळा करुन आपल्या करिता दररोज घेऊन येत आहोत. याचा मित्रांनो आपल्याला नक्कीच फायदा होईल. 

category wise current affairs articles:-

                                                मित्रांनो यामध्ये बँकिंग आर्थिक व वित्त घडामोडी, पुरस्कार. सन्मान पुस्तके, बैठका, संमेलन आणि परिषदा, दिनविशेष घटना, विविध योजना, प्रकल्प, आंतरराष्ट्रीय घडामोडी, राष्ट्रीय घडामोडी, चर्चेतील व्यक्तिमहत्व, नियुक्त्या, अवकाश तंत्रज्ञान चालू घडामोडी इत्यादिवर मित्रांनो लक्ष ठेऊन आपल्या करिता दररोज current affairs चालूघडामोडीवर प्रश्न आणि उत्तरे अगदी मोफत विनामूल्य घेऊन येत असतो. 

Today's current affairs:-

                                            मित्रांनो आपल्या करिता दिनांक ०९-०५-२०२२ रोजीचे सराव करण्याकरिता खालील प्रमाणे घेऊन आलो आहोत ते तुम्ही सोडवा आणि त्यामधील महत्वाचे प्रश्न एका लेटर बुक मध्ये लिहून घ्या ते तुम्हाला परीक्षेमध्ये उपयुक्त पडतील. 

current affairs:-

                               मित्रांनो आमचे पूर्वीचे  current affairs वरील प्रश्न आणि उत्तरे पाहण्याकरीता खाली दिलेल्या लाइन ला भेट देऊन आपण मागील प्रश्न आणि उत्तरे पाहु शकता.




Post a Comment

0 Comments