MPSC PRE-EXAM 2022 Today's Current Affairs
Good Morning Friend's !
MPSC pre exam current affairs today:-
नमस्कार मित्रांनो mpscstudymaterial. com मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो कालच महराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून १६१ पदांकरिता जाहिरात प्रसिध्द करण्यात आली असून त्याची परीक्षा २१ ऑगस्ट २०२२ रोजी घेण्यात येणार आहे.
MPSC pre exam current affairs paper:-
तर मित्रांनो पूर्व परीक्षेच्या दुरष्टीने आपण तयारीला लागणे अत्यंत आवश्यक आहे. मित्रांनो पूर्व परीक्षेची तयारी करत असतांना mpsc ने दिलेल्या syllybus अभ्यासक्रमानुसार अभ्यास करावा.
current affairs questions and answers:-
मित्रांनो पूर्व परीक्षेच्या द्रुष्टीने आम्ही आपल्याकरिता current affairs चालू घडामोडीवर जगात, देशामध्ये तसेच राज्यामध्ये घडणाऱ्या स्पर्धा परीक्षांकरिता उपयोगी पडणारे प्रश्न आणि उत्तरे आपल्या दररोजच्या सरावाकरिता एकत्र गोळा करुन ऑनलाइन मोफत सोडवण्याकरीता घेऊन येत आहोत.
current affairs quiz:-
मित्रांनो आजचे चालू घडामोडी वरील १५ प्रश्न आणि उत्तरे खालील प्रमाणे दिले आहे. तरि मित्रांनो खाली दिलेल्या प्रश्न आणि उत्तराचे वाचन करुन त्यातील महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे लिहून घ्या.
तसेच मित्रांनो स्पर्धा परीक्षेबद्दल किंवा अभ्यासा बद्दल काही अडचण येत असल्यास आम्हाला आवश्य कळवावे.
0 Comments