Latest Today's Current Affairs

 Latest Today's Current Affairs 

latest todays current affairs pdf daily current affairs in marathi arogya vibhag bharti 2022

Good Morning Friend's
                                       मित्रांनो mpscstudymaterial.com मध्ये आपले स्वागत आहे. आरोग्य विभागामध्ये घेण्यात आलेली परीक्षा पुन्हा होणार आहे. 

Arogya Vibhag Bharti :- 

                                                               मित्रांनो आरोग्य विभागाकडून घेण्यात आलेल्या वर्ग क आणि वर्ग ड करिता घेण्यात आलेल्या परीक्षेचा पेपर फुटल्याचे स्पष्ट झाल्याने वर्ग क आणि ड ची परीक्षा पुन्हा  घेण्यात येणार आहे.  किवळे येथे खाजगी कार्यक्रमाकरिता आलेल्या आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

latest today's current affairs:-

                                                            मित्रांनो आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी परीक्षा पुन्हा होईल असे जाहीर केल्याने आपण परीक्षेच्या तयारीला लागणे अत्यंत आवश्यक आहे. त्या करिता मित्रांनो आम्ही आपल्या पाठीशी आहोत. तुमच्या करिता परीक्षेचा सराव व्हावा या संपूर्ण latest current affairs वर लक्ष ठेऊन तुमच्याकरिता प्रश्न आणि उत्तरच्या स्वरूपामध्ये current affairs  वरील परीक्षेच्या दूरष्टीने माहिती गोला करुन दररोज उपलब्ध करुन देत असतो. 

online tayari current affairs in marathi:-

                                                    मित्रांनो आम्ही आपल्या करिता online tayari current affairs in marathi मध्ये करण्याकरिता एक छोटासा प्रयत्न म्हणून free mock test च्या स्वरूपामध्ये प्रश्न आणि उत्तरे देत आहोत.

Chalu Ghdamodi Daily:-

                                            मित्रांनो आपल्याला स्पर्धा परीक्षामध्ये Chalu Ghdamodi Daily ची उपयुक्त चालू घडामोडीची माहिती घेऊन आलो आहोत. ती खालीदिल्याप्रमाणे अभ्यास करून सराव करावा.



मित्रांनो आमचे चालू घडामोडी वरील प्रश्न पाहण्याकरिता खाली दिल्याप्रमाणे पाहू शकता.

                                                    current affairs 09.05.2022
 

Post a Comment

0 Comments