Police Bharti New Update GR |पोलीस भरतीचे नवीन नियम
Police Bharti New Update GR :-
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांकरिता आनंदाची बातमी आहे. राज्यामध्ये पोलीस शिपयांच्या एकून १४९५६ पदांच्या भरतीकरीता दिनांक ०१ नोव्हेबर २०२२ पासून जाहिरात येणार होती. परन्तु दिनांक २९ ऑक्टोबर २०२२ रोजी पोलीस महासंचालक यांच्या कार्याल्याकडून पोलीस भरतीच्या जाहिरातीला स्थगिती चे आदेश देण्यात आले होते. परन्तु दिनांक ०३ नोव्हेबर २०२२ रोजी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभगाकडून महाराष्ट्र पोलीस नियम २०११ मध्ये उमेदवारांच्या वयोमर्यादे बाबत सुधारणा करून नवीन GR गृह विभगाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Police Bharti Lettest GR:-
मित्रांनो ०३ नोव्हेबर २०२२ रोजी करण्यात आलेला नवीन GR पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकला क्लिक करा. आणि पोलीस भरतीच्या नविन माहिती मिळवण्याकरीता व पोलीस भरतीच्या लेखी परीक्षेच्या तयारी करिता खाली दिलेल्या बटनला क्लीक करून आमच्या Whatsapp Grup जॉईन करा.
👉 पोलीस भरतीचा नवीन GR येथे पहा 👈
- POLICE BHARTI 2022 संबधाने दररोज सराव चाचणी आणि पोलिस भरती नवीन Update माहिती मिळवण्याकरीता खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या Whatsapp ग्रुपला जॉइन व्हा.
0 Comments