Police Bharti 2022 Palak Mantri Maharashtra District Test|पोलिस भरती पालकमंत्री टेस्ट
Police Bharti 2022 Palak Mantri Test:-
मित्रांनो नमस्कार मित्रांनो दिनांक ०३ नोव्हेबर २०२२ रोजी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभगाकडून महाराष्ट्र पोलीस नियम २०११ मध्ये उमेदवारांच्या वयोमर्यादे बाबत सुधारणा करून उमेदवारांची वयोमर्यादा ही 02 वर्षानी वाढविण्यात आली आहे. या बाबत नवीन GR गृह विभगाकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. मित्रांनो 18500 पदांकरिता पोलिस भरतीची जाहिरात येणार आहे. मित्रांनो आपल्या करिता खूप महत्वाची संधी आपल्याला मिळत आहे. त्यामुळे मित्रांनो ही संधी आपल्या हातातून जाऊ देऊ नका. या संधीचा फायदा करून घ्या. मित्रांनो अगदी चिकाटीने, सात्येत्याने पोलिस भरतीचा सराव करा.
Palak Mantri Online Mock Test :-
मित्रांनो आज आपण आपल्या महाराष्ट्रा मधिल कोणत्या जिल्ह्यांचे कोणते पालक मंत्री आहे. यावर टेस्ट च्या स्वरूपामध्ये रिव्हिजन करणार आहोत. मित्रांनो या वर पोलिस भरती मध्ये लेखी परीक्षेमध्ये एक प्रश्न असतोच त्यामुळे आपला एक गुण आवश्यक आहे. कारण एका-एका मार्कवर मिरीट यादी ही अवलंबून असते. त्याकरिता आम्ही तुमच्याकरीता या टेस्टमध्ये एकूण 20 प्रश्न घेऊन आलो आहोत. ते तुम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून सोडू शकता.
POLICE BHARTI 2022 संबधाने दररोज सराव चाचणी आणि पोलिस भरती नवीन Update माहिती मिळवण्याकरीता खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या Whatsapp ग्रुपला जॉइन व्हा.
0 Comments