Maharashtra clerk Recruitment New GR

 महाराष्ट्र राज्य शासकीय कार्यालयातील गट - क  मधील लिपिक हे पद भरण्याबाबत नवीन GR

recruitment in mpsc clerk post

Maharashtra clerk Recruitment 2022 :-

                        नमस्कार मित्रांनो आज दिनांक 02.11.2022  महाराष्ट्र राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाकडून राज्य शासकीय कार्याल्यामधील गट क Group C लिपिकांची पदे सरळ सेवेने MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याकरीता नवीन शासन निर्णय GR निर्गमित करण्यात आला आहे. निर्गमित करण्यात आलेला नवीन शासन निर्णय GR सविस्तरपणे खाली पाहू या.

Maharashtra clerk Recruitment New Update GR:- 

                            महाराष्ट्र शासनाच्या शासकीय कार्यालयामधिल गट क या संवर्गामधील लिपिकांची संपूर्ण पदे आता या पुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून MPSC मार्फत भरण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने भरण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन शासन निर्णयान्वये ठरवुन दिलेली कार्यपद्धती राज्यातील सर्व लिपिक या पदाच्या भरती करीता लागू असणार आहे. 
                                या पैकी प्रथम टप्यामध्ये लिपिक पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून MPSC भरण्यात येणार आहे. बृहन्मुंबई व बृहन्मुंबई च्या बाहेरील शासकीय कार्यालयतील लिपिक पदाचे नियुक्ती प्राधिकारी हे एकच असतील अशा मंत्रालयीन शासकीय विभागाने बृहन्मुंबई व बृहन्मुंबई च्या बाहेरील शासकीय कार्यालयाकरिता स्वतंत्र मागणीपत्र मागविण्यात आले असून राज्यातील सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभागानी सोबत दिलेल्या नमुन्यामध्ये विहित मुदतीमध्ये नियुक्ती प्राधिकारी निहाय मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडे पाठविण्याकरीता मंत्रालय प्रशासकीय विभाग स्तरावर सह किंवा उप सचिव यांची समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. तर वरील शासन निर्णय GR सविस्तर पाहण्याकरिता खाली दिलेल्या लिंकला क्लिक करून पाहू शकता. आणि DOWNLOAD सुद्धा करू शकता.  

  • अश्याच प्रकारची महत्वाची माहिती मिळवण्याकरीता खाली दिलेल्या लिंकला क्लीक करून आमच्या Whatsapp Group ला जॉईन करा.
Whatsapp Group
 https://chat.whatsapp.com/Bzxy8hN0fglBt6wwxIobZW

Post a Comment

0 Comments