BSF Recruitment GD 2022

 BORDER SECURITY FORCE  10,497 Vacancy|बॉर्डर सेक्युर्टी फोर्स (BSF) मध्ये १०,४९७ पदांकरीता मेगा भरती 

bsf new vacancy 2022 bsf new vacancy 2022 age limit bsf new vacancy 2022 dawnload notification bsf new vacancy 2022 form kaise bhare bsf new vacancy 2022 how to apply

BSF Recruitment 2022 :-

                नमस्कार मित्रांनो  कर्मचारी निवड आयोग मार्फत बॉर्डर सेक्युर्टी फोर्स (BSF) मध्ये कॉंस्टेबल GD एकूण १०४९७ पदा करिता मेगा भरती निघली असून या करिता उमेदवारांकडून त्यांच्या ऑफीसियल संकेत स्थळावर https://ssc.nic.in वर ऑनलाईन अर्ज मंगविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही ३०.११.२०२२ आहे. 

BSF Recruitment 2022 :-

पुरुषांचा रिक्त जागेचा सविस्तर तपशील आपण खाली पाहू या. 
  • अनुसूचित जाती पुरुष -१४०५
  • st परूष जाती -९१७ 
  • obc पुरुष जाती -१९८० 
  • ews पुरुष जाती -८८७ 
  • खुला प्रवर्ग पुरुष -३७३३ 

           महिलांचा रिक्त जागेचा सविस्तर तपशील आपण खाली पाहू या.   

  • अनुसूचित जाती महिला  -२४५ 
  • st महिला  जाती -१६३ 
  • obc महिला जाती -३४८ 
  • ews महिला जाती -१५८ 
  • खुला प्रवर्ग महिला -६६१ 

bsf constable recruitment 2022 syllabus शैक्षणिक पात्रता :-

  • उमेदवार हा १० वा वर्ग मान्यता प्राप्त बोर्डातून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 
जनरल ड्यूटि करिता वयोमर्यादा :-
        जनरल ड्यूटि या पदाकरिता उमेदवारांचे वय हे कमीत कमी १८ वर्ष आणि जास्तीत जास्त २३ वर्ष असणे आवश्यक आहे. आरक्षण असणाऱ्या प्रवर्गा करीत उमेदवारांना जास्तीत जास्त ०३ वर्ष इतकी सूट असेल. 

bsf bharti 2022 physical test जनरल ड्यूटि करीता शारीरिक चाचणी :-

        बॉर्डर सेक्युर्टी फोर्सच्या जनरल ड्यूटि या पदाकरिता शरीरक चाचणी ही कम्प्युटर वर आधारित परीक्षा उतीर्ण पास झाल्याच्या नंतर शारीरिक कार्यक्षमता टेस्ट (PET) व शरीरीक मानक स्थिति (PST) असणार आहे. CAPF ने ठरवल्या प्रमाणे वेगवेगळ्या केंद्रावर आयोजित केले जाणार आहे. माजी सैनिक ex man यांना PET आणि PST या चाचणी मधून सूट देण्यात आली आहे. त्यांना फक्त लेखी चाचणी व वैदकीय चाचणी या दोन परीक्षा पास कराव्या लागतात. 

PET टेस्ट बद्दल सविस्तर माहिती 

ऊंची (पुरुष )- १७० सेमी 
ऊंची (महिला) - १५७ सेमी 
छाती (पुरुष)- कमीतकमी ८० सेमी आणि फुगून ५ सेमी फुगलेली असणे आवश्यक आहे. 

bsf recruitment 2022 online apply जनरल ड्यूटिकरीता अर्ज करण्याच्या पद्धती 

GD जनरल ड्यूटिकरीता अर्ज हा अधिकृत असलेले संकेत स्थळ  https://ssc.nic.in या वर ऑनलाईन तुम्हाला करता येईल. 

  • POLICE BHARTI 2022 संबधाने दररोज सराव चाचणी आणि पोलिस भरती नवीन Update माहिती मिळवण्याकरीता खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या Whatsapp ग्रुपला जॉइन व्हा. 

   

Post a Comment

0 Comments