police department recruitment 2021-2022

 Order of suspension of advertisement of police recruitment|पोलिस भरतीच्या जाहिरातीला स्थगितीचे आदेश 

police department recruitment 2021-2022 police constable recruitment 2022 police recruitment 2022 police recruitment 2021



Police Bharti 2022 :-

                                    नमस्कार मित्रांनो आज रोजी पोलिस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांच्या कार्यालयाकडून पत्र प्रसिद्ध झाले असून त्यामध्ये सन २०२१ मध्ये पोलिस शिपाई संवर्गात जाहिरात देण्याबाबतची कार्यवाही पुढील आदेशापर्यन्त प्रशासकीय कारानास्थव स्थगित करण्यात येत आहे. सदरची जाहिरात देण्याबाबतचा दिनांक यथावकाश कळविण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी. असे कळविले आहे. 
                                        पोलिस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांच्या कार्यालयाकडून पोलिस शिपायांचा जाहिरात देण्या बाबतचे पत्र पाहण्या करीता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा. 

  
POLICE BHARTI 2022 संबधाने दररोज सराव चाचणी आणि पोलिस भरती नवीन Update माहिती मिळवण्याकरीता खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या Whatsapp ग्रुपला जॉइन व्हा. 
                    

Post a Comment

0 Comments