Police Bharti Recruitment Advertisement

 14956 Vacancy Police Constable Recruitment||१४९५६ रिक्त पोलिस शिपाई भरती जाहिरात   

police bharti 2022 maharashtra police bharti 2022 police recruitment 2022 police recruitment 2022 news

 

Maharashtra Police bharti 2022 :-

          मित्रांनो आपले mpscstudymaterial.com मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो आज सन २०२१ पोलिस शिपाई संवर्गातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबविण्याबाबत राज्य शासनाच्या पोलिस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके यांच्या कार्यालयाकडून पत्र प्रसिद्ध झाले आहे.त्यामध्ये पोलिस भरतीची प्रक्रिया ही २०२१ मध्ये रिक्त असलेल्या पदे भरण्याकरिता जाहिरात तयार करून सदरची जाहिरात ही दिनांक ०१.११.२०२२ रोजीच्या वर्तमान (पेपरामध्ये ) देण्याबाबत सुचविण्यात आले आहे.  

 



👉आपल्या जिल्हयामद्धे किती जागा आहेत. येथे क्लिक करून पहा👈

POLICE BHARTI 2022 संबधाने दररोज सराव चाचणी आणि पोलिस भरती नवीन Update माहिती मिळवण्याकरीता खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या Whatsapp ग्रुपला जॉइन व्हा. 







 

Post a Comment

0 Comments