Police Bharti Previous Papers download

 Police Bharti Previous Year Papers|पोलिस भरतीच्या आता पर्यन्त झालेल्या सर्व प्रश्न पत्रिका आणि उत्तरतालिका

police bharti previous question papers

Maharashtra police Bharti question paper:-

    नमस्कार मित्रांनो mpscstudymaterial.com मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती ही पोलीस शिपाई चालक /पोलीस शिपाई/सशस्त्र पोलीस शिपाई या पदाकरीता एकूण 14956 रिक्त जागेकरिता भरती जाहीर करण्यात आली होती. परंतु गेल्या तीन वर्षापासून राज्यामध्ये पोलिस भरती राबविण्यात आली नाही. त्यामुळे त्यावेळेस ज्या उमेदवारांचे वय पोलिस भरती करिता पात्र होते. परंतु आता त्यांचे वय पोलिस भरतीकरिता पात्र नसल्यामुळे अश्या उमेदवारांनी महाराष्ट्र शासनाकडे पोलिस भरतीमध्ये वयोमर्यादा वाढवण्यात यावी याकरिता निवेदने व मागण्या करण्यात आल्या असल्याचे कारण शासनाकडून सांगण्यात येत आहे. 
    या  कारणामुळे भरती प्रक्रिया प्रशासकीय कारनामुळे स्थगित करण्यात आल्याचे स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले. 

Police Bharti Previous Year Question Papers:-

     मित्रांनो पोलिस भरतीला स्थगती मिळाल्यामुळे आपला अभ्यास व प्रॅक्टिस चालू राहू द्या. ती बंद नका करू. पोलिस भरतीचा अभ्यास किंवा लेखी परीक्षेचा सराव करत असतांना मागच्या वर्षीच्या किंवा आता पर्यन्त झालेल्या पोलिस भरतीच्या सर्व प्रश्न पत्रिका पाहव्या आणि त्या मधिल सर्व प्रश्नांचा सराव करावा. कारण त्यामुळे पोलीस भरती परीक्षेच्या तयारी करणाऱ्या उमेदवारास म्हणजे आपल्याला एक अभ्यासाची  योग्य दिशा मिळेते. तुमच्या तयारीला आणि लेखी पेपरच्या सरावाला मदत व्हावी याकरिता आम्ही  Police Bharti Question Papers with Answers हा लेख तुमच्याकरिता घेऊन येत आहोत. या मध्ये आपण आता पर्यन्त झालेल्या सर्व प्रश्न पत्रिका आणि त्यांचे उत्तर  सर्व Police Bharti Previous Year Question Papers with Answers PDFs खाली दिलेल्या लिंक वरुण डाउनलोड करू शकता. 


POLICE BHARTI 2022 संबधाने दररोज सराव चाचणी आणि पोलिस भरती नवीन Update माहिती मिळवण्याकरीता खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या Whatsapp ग्रुपला जॉइन व्हा.
  




 

Post a Comment

0 Comments