Maharashtra Recruitment NEW GR

 राज्यातील पदभरतीवरील निर्बध शिथिल करण्याबाबत नविन GR

maharashtra new GR

Mahrashtra Recruitment 2022 :- 

        नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागा कडून पदभरतीवरील निर्बध शिथिल करण्याबाबत आज दिनांक ३१/१०/२०२२ रोजी  नविन GR प्रसिद्ध करण्यात आला असून त्यामध्ये कोण कोणते निर्णय घेण्यात आले ते आपण खाली प्रमाणे पाहू.

Mahrashtra Recruitment 2022-2023 :-

                पदभरतीवरील निर्बधामध्ये शिथिलता देऊन सरळसेवेच्या कोत्यटिल १०० टक्के रिक्त पदे भरण्यास मुभा दिली आहे. आणि ज्या विभाग किंवा कार्यालयांच्या सुधारित आकृतीबंध अद्याप अंतिम झालेला नाही अशा विभाग कार्यालयातील गट अ, गट ब व गट क मधील (वाहन चालक व गड संवर्गातील पदे वळवून) सरळ सेवेच्या कोट्यातील रिक्त पदांच्या 80 टक्के मर्यादेपर्यंत रिक्त पदे भरण्यास उभा देण्यात आली आहे. वरील नियम हे पदभरती करिता दिनांक 15 ऑगस्ट 2023 पर्यंत लागू राहतील.

 
  • अश्याच प्रकारची माहिती मिळवण्याकरीता खाली दिलेल्या लिंकला क्लीक करून आमच्या Whatsapp Group ला जॉईन करा.

https://chat.whatsapp.com/Bzxy8hN0fglBt6wwxIobZW






                                                    

Post a Comment

0 Comments