Letest Police Bharti General Knowledge Question

 Maharashtra Police Bharti 2022 General Knowledge Question|महाराष्ट्र पोलिस भरती २०२२ सामान्य ज्ञान प्रश्न 

maharashtra police bharti 2022 question paper police bharti 2022 gk question imp gk question police bharti maharashtra gk online test






Police bharti 2022 :-
                        नमस्कार मित्रांनो आज रोजी पोलिस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके यांच्या कार्यालयाकडून पत्र प्रसिद्ध झाले असून त्यामध्ये सन २०२१ मध्ये पोलिस शिपाई संवर्गात जाहिरात देण्याबाबतची कार्यवाही पुढील आदेशापर्यन्त प्रशासकीय कारानास्थव स्थगित करण्यात येत आहे. सदरची जाहिरात देण्याबाबतचा दिनांक यथावकाश कळविण्यात येईल. याची कृपया नोंद घ्यावी. असे कळविले आहे. मित्रांनो नाराज होऊ नका. पोलिस भरती ही निघणारच आहे. आपल्या तयारीमध्ये खंड न पडू देता. आपला अभ्यास, ग्राउंड सुरूच ठेवा. कारण भरतीची जाहिरात एकदम निघू शकते. कारण पोलिस शिपायांच्या जागा रिक्त जागा जाहीर झालेल्या आहेत. त्यामुळे मित्रांनो पोलिस भरती ही निघणारच आहे. 

Maharashtra Police Bharti 2022 :-

                                मित्रांनो आपल्याला अभ्यासाकरीता आणि ग्राउंडसाठी वेळ मिळाली असे समजून आपण आपली प्रॅक्टिस सुरू राहू द्या. याचा फायदा ज्या वेळेस भरती निघेल तेव्हा होईल. त्या वेळेस आपल्याला वाटेल की चांगल झाले आपण प्रॅक्टिस बंद केली नाही. मित्रांनो आम्ही आपल्या सोबतच आहोत आम्ही आपल्याकरीता दररोज २५-२५ प्रश्न विभागून ऑनलाईन मोफत सोडवण्याच्या हेतूने आणि आपल्या या प्रश्नांचा पोलिस भरतीमध्ये फायदा होईलच या उद्देशाने घेऊन येत आहोत. आणि घेऊन येणारच त्यामुळे मित्रांनो पोलिस भरतीच्या नव-नवीन माहितीकरीता आमच्या व्हॉटसअप ग्रुपला जॉइन व्हा. आणि आपल्या मित्रांना सुद्धा जॉइन होण्यास सांगा. कारण ज्ञान दिल्याने वाढत असते कमी होत नाही. 
                                                                

 General Knowledge Question:-

                               मित्रांनो आम्ही आपल्या प्रॅक्टिस करीता सामान्य ज्ञानाचे २५ प्रश्न ऑनलाईन घेऊन आलो आहोत. ते तुम्ही खाली दिलेल्या लिंकला क्लिक करून सोडू शकता. आणि आपल्या जर हे २५ प्रश्न योग्य वाटल्यास आपल्या मित्रांना देखील शेअर करा. 

POLICE BHARTI 2022 संबधाने दररोज सराव चाचणी आणि पोलिस भरती नवीन Update माहिती मिळवण्याकरीता खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या Whatsapp ग्रुपला जॉइन व्हा. 

Post a Comment

0 Comments