Gadchiroli Police Bharti 2022 Merit List||गडचिरोली जिल्हा पोलिस शिपाई भरती अंतिम निवड यादी
Gadchiroli Police Bharti 2022:-
गडचिरोली जिल्हा पोलिस भरती २०२२ करिता एकूण १३६ पदांकरिता पोलिस शिपाई भरती काढून तिची जाहिरात देण्यात आली होती. गडचिरोली पोलिस शिपाईची लेखी परीक्षा ही दिनांक १९.०६.२०२२ रोजी घेण्यात आली होती. लेखी परीक्षेची गुणवत्ते नुसार शारीरिक चाचणी करीता १३६ पदांकरिता दिनांक १२.०७.२०२२ रोजी १४३६ उमेदवारांची पात्र यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. शारीरिक चाचणी करिता एकूण १४३६ उमेदवारांची दिनांक ०६.०९.२०२२ ते दिनांक ०८.०९.२०२२ या दरम्यान शारीरिक चाचणी घेण्यात आली होती. त्या दरम्यान कागदपत्रे तपासण्यात आली होती. व शारीरिक चाचणी झालेल्या उमेदवारांचे गुण हे दिनांक १५.०९.२०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते.
Gadchiroli Police Bharti 2022 Merit List:-
लेखी चाचणी आणि शारीरिक चाचणी व कागदपत्र तपासणी या आधारे उमेदवारांची तात्पुरती अंतिम निवड यादी पोलिस अधीक्षक गडचिरोली यांचे https://www.gadchirolipolice.gov.in/Recruitment या संकेत स्थळावर आज दिनांक ०३.१०.२०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. तसेच मित्रांनो आम्ही आपल्या करीता खाली गडचिरोली जिल्हा पोलिस शिपाई भरती २०२२ ची तात्पुरती अंतिम निवड यादी खाली दिलेल्या लिंक वरुण आपण Download करू शकता.
👉👉गडचिरोली जिल्हा पोलिस शिपाई भरती २०२२ तात्पुरती अंतिम निवड यादी पाहण्याकरीता येथे क्लिक करा. 👈👈
0 Comments