आपल्या पगारामध्ये किंवा पेंशनमध्ये महागाई भत्ता 38% झाल्यास किती रुपयांची वाढ होणार..! करा चेक एका क्लिक वर !
केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 01 जुलै 2022 पासून 34% वरून 04% वाढून 38% करण्यात आला आहे. तसेच आपल्या राज्यामध्ये सरकारी कर्मचारी व पेन्शन धारकांना लवकरच 38% Dearness allowance मिळणार आहे.
त्यामुळे आपल्या पगारांमध्ये तसेच आपल्या पेन्शनमध्ये किती रुपयांची वाढ होणार आहे. हे पाहण्याकरिता खाली दिलेल्या बटनवर क्लिक करून आपण आपल्या पगारांमध्ये किंवा पेन्शनमध्ये किती रुपयांची वाढ झाली ती आपल्याला समजेल.
खाली दिलेल्या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणती प्रक्रिया करावयाची आहे हे खालील मुद्द्याप्रमाणे दिली आहे. त्याची तुम्ही वाचन करून दिलेले ॲप मध्ये विचारल्याप्रमाणे माहिती भरून आपली पगार वाढ किंवा पेन्शन पाहू शकता.
0 Comments