Pune Agniveer GD Result|पुणे अग्निवीर जनरल ड्यूटी निकाल जाहीर
मित्रांनो पुणे येथे Agniveer GD करिता भरती घेण्यात आली होती. ज्या उमेदवारांनी Agniveer GD करीता पुणे येथे भरती दिली होती. त्यांचा आज Agniveer GD चा Final Result अंतिम निकाल लागलेला आहे. निकालाची यादी पाहण्याकरिता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही तुमचा किंवा तुमच्या मित्राचा Agniveer GD चा Final Result पाहू शकता.
ज्या उमेदवारांचे Agniveer GD करीता selection झाले आहे. त्यांचे आमच्या कडून हार्दिक अभिनंदन
- नवीन Update माहिती मिळवण्या करीता खाली दिलेल्या बटनवर क्लिक करून आमच्या Whatsapp ग्रुपला जॉइन व्हा.
0 Comments