YCMOU University Result 2022

 YCMOU University Result 2022|यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ निकाल २०२२

YCMOU Univesity Result 2022


YCMOU University Result 2022:- 

    यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक २०२२ मध्ये  झालेल्या परिक्षेच्या निकाल लागला आहे. तुम्हाला निकाल पहव्याचा असल्यास खाली दिलेल्या लिंकवर click करा. त्यानंतर पेज ओपन होइल. त्यानंतर डाव्या बाजुकडे वर May/June 2022 Result दिसेल त्यावर click करा. त्यानंतर Results of Examinations May/June असा पेज ओपन होइल. त्यानंतर तुम्ही ज्या विषयाच्या परिक्षेकरीता परीक्षा दिली आहे. त्या वर click केल्या नंतर एक पेज ओपन होइल. त्यावर तुम्हाला event आणि तुमचा PRN नंबर टाकायचा आहे. आणि तिथे दिलेला कोड टाकायचा आहे. नंतर Search या वर click केल्यानंतर तुमचा Result दिसेल.

Result/निकाल पाहन्याकरीता 

खाली दिलेल्या बटन वर click करा.

👇👇👇


YCMOU University Result 2022:- 

 मित्रांनो वर पाहलेल्या निकालामध्ये तुम्हाला काही त्रुटी वाटत असल्यास तुम्ही त्यांच्या कार्यालयीन संकेतस्थ्ळ ycmou.digitaluniversity.ac वर जाउन तुम्ही त्यांना ई-मेल करू शकता.

👉👉MPSC Competitive Examinations Changes|महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्पर्धा परीक्षांच्या पद्धतीमध्ये सुधारणा👈👈

 


Post a Comment

0 Comments