MPSC Group C Previous Year Question Papers

  MPSC Group C Previous Year Question Papers | मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका

mpsc previous question papers group c mpsc question paper mpsc combine previous year question paper


MPSC Group C Previous Year Question Papers 

MPSC Group C Previous Year Question Papers MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची एकूण ९०० रिक्त जागेकरिता MPSC कडुन जाहिरात निघालेली आहे. महाराष्ट्र गट क, सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2021 MPSC Group C Combine Prelims Exam, Excise SI, Tax Assistant, Clerk-Typist, Technical Assistant,Industry Inspector अशा ०५ विविध विभागातील पदांकरिता घेण्यात येणार असून  तुमच्या पेपरच्या आणि अभ्यासाच्या तयारीकरिता आम्ही मागील झालेले MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षेचे पेपर आपल्या सरावाकरिता घेऊन आलो आहोत.

MPSC Group C Exam 2021 

कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवण्याकरिता परीक्षा नमुना आणि परीक्षेमध्ये कशाप्रकारचे  प्रश्न विचारण्यात येतात. याची माहिती आपल्याला असणे गरजेचे आहे. त्या वरुण आपल्याला अभ्यास करता येतो.  

Download MPSC Previous Question Papers 

 गट 'क' रिक्त पदांसाठी एमपीएससी मागील प्रश्नपत्रिकांची थेट लिंक येथे दिली आहे. खाली दिलेल्या लिंक्सवरून मोफत MPSC गट क मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका पीडीएफ डाउनलोड करा. 

MPSC Group C Combined Prelim 2018 Paper Question Paper Download Answer Key Download
MPSC Group C Combined Prelim 2019 Paper Question Paper DownloadAnswer Key Download
MPSC Group C Combined Prelim 2021 Paper Question Paper Download Answer Key Download
 

MPSC Group C Exam 2021 

कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये मिरीट मध्ये येण्यासाठी संबंधित परीक्षेमध्ये कशा प्रकाराचे प्रश्न विचारण्यात येतात.  याचा पूर्णपणे माहिती घेऊन अभ्यास करणे आणि याकरिता उत्तम मार्ग म्हणजे त्या परीक्षेच्या मागील सर्व पेपर्स पाहणे आणि त्याचा पूर्ण सराव करून आपले सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यास प्रयत्न करावा. 

FAQ 

प्रश्न ०१ ) MPSC Group C परीक्षेचे एकुण किती पेपर घेण्यात येतात.?

उत्तर :- MPSC Group  C या पदाकरीता  पूर्व परीक्षाचा एक पेपर आणि  मुख्य परीक्षाचा एक पेपर  असे 2 पेपर घेण्यात येतात. 

प्रश्न ०२ ) MPSC Group C परीक्षेच्या मागील वर्षीच्या पेपर वरून आमच्या काय लक्षात येइल. ?

उत्तर :-  MPSC Group C परीक्षेच्या मागील वर्षीच्या पेपर वरून तुम्हाला पेपरचे स्वरूप लक्षात येइल.

प्रश्न ०३ ) MPSC Group C परीक्षेच्या सराव पेपर सोडवल्यामुले पेपर सोडवतांना वेळेमध्ये काही मदत होईल का ?

उत्तर :- परीक्षेच्या सराव पेपर सोडवल्यामुले पेपर सोडवतांना तुम्हाला वेळ पुरेल. 




Post a Comment

0 Comments