MPSC Group C Notification 2022 Total Vacancy 228
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक २९ जुलै २०२२ रोजी MPSC Group C पूर्व परीक्षेची अधिसुचना जाहीर केली आहे. त्यामध्ये उद्योग निरक्षक गट-क, दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तांत्रिक सहायक, विमा संचनालय, कर सहायक, लिपिक टंकलेखक या मधील एकुण २२८ पदानंकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडुन अधिसुचना जाहीर करण्यात आली आहे. आता आपण MPSC Group C पूर्व परीक्षेची सविस्तर माहिती खाली दिल्या प्रमाणे पाहुया.
MPSC Group C Notification 2022 Details Information:-
सरकारी कार्यलयामद्धे सर्वात जास्त स्टाफ हा कनिष्ट कर्मचारी वर्गांचा असतो. कनिष्ट कर्मचारी हा आप आपल्या सरकारी दप्तर मध्ये आपल्या वरिष्टांचे म्हणजे ग्रुप अ आणि ग्रुप ब या लेवल च्या अधिकाऱ्यावरील सोपवलेली कामकाजाची जबाबदारी हा कनिष्ट कर्मचारी त्याचे कामकाज करुन पार पाडत असतो. तसेच गावातील किंवा शहरामधील लोकांच्या संपर्का मध्ये कनिष्ट कर्मचारी जास्तीत जास्त असतो. सरकारी कामकाजा संबधी जनतेचे काम असल्यास सामान्य जनता ही कनिष्ट कर्मचारी यांनाच सर्व प्रथम भेटत असतात. त्यामूळे कनिष्ट कर्मचाऱ्याना जास्त महत्व आहे.
जाहिरात डाऊनलोड करण्याकरिता
खाली दिलेल्या बटनवर click करा.
👇👇
MPSC Group C Notification 2022 Application Date & Exam Date:-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक २९ जुलै २०२२ रोजी MPSC Group C पूर्व परीक्षेची अधिसुचना जाहीर केली आहे. त्यामुळे MPSC Group C पूर्व परीक्षे बाबत म्हणजे online application date कधी आहे. तसेच exam date कधी आहे. या बाबत आपल्याला माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण आपल्याला पूर्व परीक्षेच्या अभ्यासाचे नियोजन करता येते. म्हणुन आपण खाली तक्त्या मध्ये महत्वाच्या तारखे बाबत व्यवस्थित माहिती समजून घेऊ यात.
MPSC Group C Notification 2022 Post Wise Vacancy:-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्ध झालेल्या ग्रुप क च्या जाहिराती मध्ये दिलेल्या २२८ पदांची पोस्ट नुसार सविस्तर माहिती पाहु या.
अ. क्र. | पदांचे नाव | रिक्त जागा | |
---|---|---|---|
०१ | उद्योग निरीक्षक गट-क उद्योग संचालनालय | ०६ | |
०२ | दुय्यम निरीक्षक, गट-क राज्य उत्पादन शुल्क |
|
|
०३ | कर सहाय्यक, गट-क | ११४ | |
०४ | लिपिक टंकलेखक मराठी गट-क | ८९ | |
०५ | लिपिक टंकलेखक इंग्रजी गट-क | १० |
MPSC Group C Notification 2022 Education Qulification:-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक २९ जुलै २०२२ रोजी MPSC Group C पूर्व परीक्षेची अधिसुचना जाहीर केली आहे. त्यामध्ये असलेली शैक्षणिक पात्रता काय आहे ते आपण पाहु या. यामध्ये विद्यपीठाची पदवी किंवा तिच्याशी समतुल्य असणारी महराष्ट्र शासनाने घोषित केलेली कोणतीही तत्सम अहर्ता असणे आवश्यक आहे. तसेच पदवी परीक्षेकरिता बसलेले उमेदवार प्रस्तुत संयुक्त पूर्व परीक्षेकरिता तात्पुरते पात्र असणार आहे. परंतु संयुक्त पूर्व परीक्षेच्या निकालाच्या आधारे संबंधित संवर्गाकरिता घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनी संबंधित संवर्गाच्या मुख्य परीक्षेकरिता अर्ज स्विकारन्याकरिता विहित केलेल्या अंतिम दिनांका पावेतो पदवी परीक्षा उतीर्णणा होणे आवश्यक असणार आहे. आणि उद्योग निरीक्षक गट-क उद्योग संचालनालय या पदाकरिता अभियंत्रिकी पदवी किंवा तंत्रज्ञानामधील किमान पदविका किंवा विज्ञान शाखेमधील पदवी असणे आवश्यक आहे.
MPSC Group C Notification 2022 Age Limit:-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक २९ जुलै २०२२ रोजी MPSC Group C पूर्व परीक्षेची अधिसुचना जाहीर केली असून त्यामधील प्रवर्गा नुसार आपण वयोमर्यादा पाहु या.
अ. क्र. | प्रवर्ग | पासुन | पर्यन्त |
---|---|---|---|
1 | खुला प्रवर्ग करिता | १८वर्ष | ३८वर्ष |
2 | मागास प्रवर्ग करिता | १८ वर्ष | ४३ वर्ष |
3 | खेळाडु करिता | १८ वर्ष | ४३ वर्ष |
4 | दिव्याग करिता | १८ वर्ष | ४५ वर्ष |
MPSC Group C Notification 2022 शारीरिक पात्रता:-
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक २९ जुलै २०२२ रोजी MPSC Group C पूर्व परीक्षेची अधिसुचना जाहीर केली असून त्यामधील दुय्यम निरीक्षक या पदाकरिता शारीरिक पात्रता असून उर्वरित पदांकरिता शारीरिक पात्रता नाही. दुय्यम निरीक्षक या पदाकरिता शारीरिक पात्रता आपण खाली तक्त्या प्रमाणे पाहु या.
अ. क्र. | इवेंट | पुरुष | महिला |
---|---|---|---|
1 | ऊंची | १६५ से.मी. | १५७ से.मी. |
2 | छाती | ७९ सेमी आणि फुगून ५ सेमी पेक्षा जास्त |
---- |
3 | वजन | ---- | ५० कि.ग्रॅ. |
4 | पूर्व परीक्षा | १०० गुण | १०० गुण |
5 | मुख्य परीक्षा | २०० गुण | २०० गुण |
6 | टंकलेखन कौशल्य चाचणी |
लिपिक टंकलेखक आणि कर सहायक पदाकरिता |
---- |
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने दिनांक २९ जुलै २०२२ रोजी MPSC Group C पूर्व परीक्षेची अधिसुचना जाहीर केली असून त्यामधील परीक्षेचे स्वरूप आपण खाली तक्त्या प्रमाणे पाहु.
MPSC Group C EXAM Events | Events Date |
---|---|
जाहिरात प्रसिद्ध दिनांक | २९ जुलै २०२२ |
पूर्व परीक्षेकरिता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरु दिनांक | ०१ ऑग्स्ट २०२२ |
पूर्व परीक्षेकरिता ऑनलाइन अर्ज प्रक्रिया शेवटची दिनांक | २२ ऑग्स्ट २०२२ |
पूर्व परीक्षेकरिता हॉल टिकीट आयोगाकडून प्रसिद्ध झाल्या नंतर येथे उपलब्ध करुन दिले जाईल. | उपलब्ध झाल्यानंतर ईथे दिसेल |
पूर्व परीक्षेची दिनांक | ०५ नोंव्हेबर २०२२ |
पूर्व परीक्षेची Answer Key येथे पूर्व परीक्षा झाल्यानंतर उपलब्ध केल्या जाईल. | उपलब्ध झाल्यानंतर ईथे दिसेल |
पूर्व परीक्षेचा निकाल महिना | डिसेंबर २०२२ |
मुख्य परीक्षे करीता पात्र उमेदवारांची यादी | उपलब्ध झाल्यानंतर ईथे दिसेल |
मुख्य परीक्षेचे हॉल तिकीट | उपलब्ध झाल्यानंतर ईथे दिसेल |
मुख्य संयुक्त परीक्षेची दिनांक | ०४ फेब्रुवारी २०२३ |
मुख्य परीक्षा पेपर क्रमांक ०२ ची दिनांक | ११ फेब्रुवारी २०२३ |
दुय्यम निरीक्षक मुख्य परीक्षा पेपर क्रमांक ०२ | २५ फेब्रुवारी २०२३ |
कर सहायक मुख्य परीक्षा पेपर क्रमनक ०२ | ०४ मार्च २०२३ |
उद्योग निरीक्षक मुख्य परीक्षा पेपर क्रमांक ०२ | ११ मार्च २०२३ |
मुख्य परीक्षेचा निकाल | माहे एप्रिल २०२३ |
0 Comments