DVET Recruitment 2022 1457 Craft Instructor Vacancies|महाराष्ट्र व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण विभाग भरती २०२२
DVET Recruitment 2022:-
व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य येथे रिक्त असलेल्या रिक्त जागा भरण्याकरिता नवीन पदांची पदभरती करिता जाहिरात जाहीर झाली आहे. ह्या संस्थेअंतर्गत विविध महत्वाची पदे भरण्यात येणार आहेत. जाहिरातीची मुद्दयाप्रमाणे माहिती खाली प्रमाणे दिली आहे. तसेच संपूर्ण जाहिरात dvet.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तिथे तुम्ही क्लिक करून पाहू शकता.
DVET Recruitment 2022 (पदानंबाबत माहिती खाली दिली आहे)
एकूण रिक्त पदे: 1457 पदे
- विभागा नुसार :- मुंबई विभाग- 319 पदे
- पुणे विभाग- 255 पदे
- नाशिक विभाग- 227 पदे
- औरंगाबाद विभाग- 255 पदे
- अमरावती विभाग- 119 पदे
- नागपूर विभाग- 282 पदे
अर्ज करण्याकरिता प्रवर्गानुसार एकूण शुल्क:
- (open category) खुला प्रवर्ग- Rs. ८२५
- (Reserved category) राखीव प्रवर्ग- Rs.७५०
- (ex soldier) माजी सैनिक- शुल्क नाही.
(Place of employment) नोकरी ठिकाण :- महाराष्ट्रमध्ये कुठेही
(Category wise age condition) प्रवर्गानुसार वयाची अट
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता 18 ते 38 वर्षे
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 43 वर्षे.
शैक्षणिक पात्रता :- पदवी
(Method of Application) अर्ज करण्याची पद्धत :- ऑनलाईन पद्धतीने (dvet.gov.in)
(Date of commencement of application) अर्ज सुरू झाल्याची तारीख:- 17 ऑगस्ट 2022
(Last date of application) अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 07 सप्टेंबर 2022.
(Date of availability of admit card) प्रवेशपत्राची उपलब्ध होण्याची तारीख:- परीक्षेच्या 7 दिवस आधी.
(Date of Common Examination) सामायिक परीक्षेची तारीख:- सप्टेंबर/ऑक्टोबर २०२२ (संभाव्य)
(Date of professional test) व्यावसायिक चाचणीची तारीख:- नोव्हेंबर २०२२ (संभाव्य).
DVET Recruitment 2022:- महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय भरती २०२२.
पदाचे नाव शिल्प निदेशक (ग्रेड क)
- फिटर
- टर्नर
- वेल्डर
- इलेक्ट्रीशियन
- वायरमन
- मशीनिस्ट
- मशीनिस्ट – ग्राइंडर
- प्लंबर, शीट मेटल कामगार
- मेकॅनिक डिझेल
- मेकॅनिक ट्रॅक्टर
- मेकॅनिक मोटर व्हेईकल
- मेकॅनिक रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग
- मेकॅनिक मशीन टूल्स मेंटेनन्स, पेंटर जनरल
- इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक
- इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक केमिकल प्लांट
- मेंटेनन्स मेकॅनिक केमिकल प्लांट
- अटेंडंट प्लॅनिक ऑपरेटर, मेकॅनिक प्लॅनर
- मेकॅनिक केमिकल प्लांट प्रोसेसिंग ऑपरेटर
- सर्वेअर, टूल अँड डाय मेकर-डाय आणि मोल्ड्स
- सुतार, कॉम्प्युटर ऑपरेटर आणि प्रोग्रामिंग असिस्टंट
- ड्रेस मेकिंग
- फॅशन डिझाईन आणि टेक्नॉलॉजी
- फूड प्रोडक्शन-जनरल
- इंटिरियर डिझाइन आणि डेकोरेशन
- स्टेनोग्राफर सेक्रेटरीयल असिस्टंट-इंग्रजी
FAQ
0 Comments