Shri Vitthal Rukmini Live Darshan||श्री विठ्ठल रुक्मिणी यांचे लाईव्ह दर्शन 2022
आज आषाढी एकादशी निंमत्त पंढरपूर येथे मंदिरात आज भरपुर गर्दी असते. व काही अडचणी मुळे आपण दर्शनाक करिता पंढरपूर येथे जाऊ शकत नाही. त्यामुळे श्री विठ्ठल रुक्मिणीचे थेट दर्शन विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती, पंढरपूरच्या अधिकृत संकेतस्थळावरून (www.vitthalrukminimandir.org) उपलब्ध करून देण्यात आले आहे. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर (मोबाईल) श्री विठ्ठल रुक्मिणीचे ऑनलाईन दर्शन घेऊ शकता.त्या करीता खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा. आणि Live दर्शन घ्या.
👇👇
श्री विठ्ठल रुक्मिणी यांचे
आजचे लाईव्ह दर्शन येथे क्लिक करून घ्या.
तुम्हाला तुमच्या लॅपटॉप (Laptop) किंवा कॉम्प्युटरवर (Computer) पाहायचे असेल तर तुमच्या लॅपटॉप (Laptop) किंवा कॉम्प्युटरमध्ये Adobe Flash player असणे आवश्यक आहे. इन्स्टॉल करण्याकरिता या https://adobe-flash-player.en.softonic.com लिंक वर क्लिक करा.
0 Comments