MHT CET 2022 Admit Card|परीक्षा प्रवेश पत्र जाहीर
Maharashtra CET PCM exam date 2022:-
MHT CET 2022 परीक्षेची तारीख पाहण्याकरिता अर्जदार खालील तक्ता पाहू शकतात.
MHT CET प्रवेशपत्र 2022 आज mhtcet2022.mahacet.org या संकेत स्थळावर वर जाहीर करण्यात आले आहे. MHT CET 2022 हॉल तिकीट कसे डाउनलोड करायचे ते आपण पाहुया.
राज्य CET Cell, Maharashtra यांनी आज दिनांक 26 जुलै 2022 रोजी MHT CET प्रवेशपत्र 2022 जाहीर केले आहे. अर्जदार हे mhtcet2022.mahacet.org या संकेत स्थळावरून MHT CET 2022 प्रवेशपत्र Admit Card Download करू शकतात. MHT CET 2022 चे प्रवेशपत्र Download करण्याकरिता अर्जदारांना त्यांचा (Application Number) अर्ज क्रमांक आणि (Date of Birth) जन्मतारीख त्यामध्ये टाकावी लागेल.
MHT CET प्रवेशपत्र 2022 Download करण्याकरिता येथे क्लिक करा.👈👈👈
फक्त नोंदणीकृत अर्जदार MHT CET Hall Ticket 2022 Download करू शकतात. प्राधिकरणाने अधिकृत संकेतस्थळावर Maharashtra CET 2022 Hall Ticket जाहीर केले आहे. अर्जदारांनी त्यांचे Maharashtra CET admit card मूळ ओळखपत्र ID proof परीक्षा केंद्रावर सोबत ठेवावे.
MHT CET Admit Card 2022 Live Updates:-
- परीक्षेचे नाव:- Maharashtra Common Entrance Test
- MHT CET प्रवेशपत्र PCM 2022:- 26 जुलै 2022
- MHT CET admit card release date for PCB:- 02-08-2022
- Maharashtra CET 2022 admit card time- जाहीर करण्यात आले आहे.
- Credential required:- अर्ज क्रमांक आणि जन्म तारीख
MHT CET Official संकेतस्थळ:- mhtcet2022.mahacet.org
- MHT CET परीक्षेची तारीख: 05-08-2022 to 11-08-2022 for PCM and 12-08-2022 to 20-08-2022 for PCB
- MHT CET admit card download करण्याकरिता वर लिंक दिली आहे.
How to download MHT CET 2022 Admit card:-
Maharashtra CET 2022 Hall Ticket Download करण्याकरिता अर्जदारांनी खालील दिलेले नियम पहावे
MHT CET 2022 अधिकृत mhtcet2022.mahacet.org वेबसाइटला भेट द्या.
- MHT CET admit card download लिंकवर क्लिक करा.
- MHT CET Login Page वर अर्ज क्रमांक आणि जन्मतारीख त्यामध्ये टाका.
- MHT CET admit card स्क्रीनवर दिसेल.
- भविष्यामध्ये वापरासाठी MHT CET admit card ची आवशक्यता पडु शकते. त्यामुळे MHT CET admit card ची प्रिंट download करुन घ्या.
MHT CET 2022 Admit card 2022:- (कोण-कोणते ओळखपत्र परीक्षेकरिता चालतात)
MHT CET परीक्षेला बसणाऱ्या उमेदवारांनी MHT CET admit card सोबत खाली दिलेले मूळ ओळखपत्र सोबत ठेवावे लागेल.
- PAN card (पॅन कार्ड)
- Indian Passport (भारतीय पासपोर्ट)
- Driving License (चालक परवाना)
- Voter's ID Card (मतदार ओळखपत्र)
- Bank Passbook with Photograph (बँकेचे पासबूक तुमचे फोटो असलेले)
- Photo identity proof issued by a Gazetted Officer on Official Letter Head along with Photograph (राजपत्रित अधिकार्याने अधिकृत लेटर हेडवर फोटोसह दिलेला ओळखीचा पुरावा)
- Photo identity proof issued by a People's Representative on Official Letter Head along with the photograph (लोकप्रतिनिधीने अधिकृत पत्राच्या शीर्षावर फोटोसह जारी केलेला ओळखीचा पुरावा)
- Recent Identity Card issued by a recognized Junior College with Seal and signature of the Principal (मान्यताप्राप्त कनिष्ठ महाविद्यालयाने जाहीर केलेले मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीसह अलीकडील ओळखपत्र)
- Aadhaar Card (आधार कार्ड)
- E-Aadhaar Card with a Photograph (ई-आधार कार्ड फोटोसह)
MHT CET 2022 admit card Details are available:-
MHT CET admit card मध्ये खालील दिलेली माहिती राहणार आहे.
- MHT CET 2022 exam date and time (MHT CET 2022 परीक्षेची तारीख आणि वेळ)
- Reporting time at the examination center (परीक्षा केंद्रावर हजर राहण्याची वेळ)
- Gate closure time (गेट बंद होण्याची वेळ)
- Candidates' personal details (उमेदवारांची वैयक्तिक माहिती)
- Question paper language (प्रश्नपत्रिका कोणत्या भाषेमध्ये असेल)
- Subject applied for (कोणत्या विषयाकरिता अर्ज केला आहे.)
- Disability (If any) (अपंगत्व (असल्यास)
- Exam day guidelines to be followed (परीक्षेच्या दिवशी कोणकोणत्या नियमांचे पालन करावे)
MHT CET 2022 admit card PCM - Exam centers
MHT CET 2022 ची जिल्हयानुसार परीक्षा केंद्रे खालीलप्रमाणे आहेत.
- Palghar पालघर
- Gadchiroli गडचिरोली
- Solapur सोलापूर
- Dhule धुळे
- Amravati अमरावती
- Akola अकोला
- Aurangabad औरंगाबाद
- Beed बीड
- Ratnagiri रत्नागिरी
- Nanded नांदेड
- Ahmednagar अहमदनगर
- Nandurbar नंदुरबार
- Thane ठाणे
- Wardha वर्धा
- Washim वाशिम
- Gondia गोंदिया
- Osmanabad उस्मानाबाद
- Bhandara भंडारा
- Kolhapur कोल्हापूर
- Yavatmal यवतमाळ
- Hingoli हिंगोली
- Sindhudurg सिंधुदुर्ग
- Pune पुणे
- Mumbai City मुंबई शहर
- Satara सातारा
- Mumbai Suburban मुंबई उपनगर
- Jalna जालना
- Nashik नाशिक
- Jalgaon जळगाव
- Sangli सांगली
- Latur लातूर
- Buldana बुलडाणा
- Chandrapur चंद्रपूर
- Nagpur नागपूर
- Parbhani परभणी
- Raigad रायगड
MHT CET 2022 Admit card 2022 Age limit (वयोमर्यादा)
MHT CET 2022 परीक्षेकरिता बसण्यासाठी वयोमर्यादा नाही. उमेदवार हे भारतीय वंशाचे असणे आवश्यक आहे. जे शेवटच्या वर्षामध्ये बसले आहेत. किंवा मान्यताप्राप्त बोर्डामधुन त्यांची 10+2 किंवा समान परीक्षा पूर्ण केली आहे. असे उमेदवार MHT CET 2022 परीक्षेकरिता अर्ज करू शकतात.
MHT CET 2022 admit card - Paper pattern (MHT CET 2022 प्रवेशपत्र - पेपर नमुना)
MHT CET 2022 पेपर पॅटर्न 2022 करिता माहिती शोधणारे उमेदवार हे खाली दिलेल्या परीक्षेच्या पॅटर्न पाहु शकतात.
FAQ About MHT CET Admit Card 2022
1. MHT CET 2022 परीक्षेचे Admit card हॉल टिकिट कधी येणार आहे ?
उत्तर:- MHT CET 2022 Admit Card हॉल तिकीट वर दिलेल्या संकेत स्थळावर जाहीर झाले आहे.
2. MHT CET 2022 परीक्षेचे Admit card हॉल टिकिट प्राप्त करण्याकरिता काय करावे लागेल ?
उत्तर:- MHT CET 2022 परीक्षेचे Admit card हॉल टिकिट प्राप्त करण्याकरिता वर दिलेल्या संकेत स्थळावर जाऊन तिथे तुम्हाला vivew admit card दिसेल त्या वर क्लिक केल्या नंतर तुम्हाला तुमच्या अर्जाचा क्रमांक आणि तुमची जन्म तारीख टाकावी लागेल. त्या नंतर तुम्हाला तुमचे हॉल तिकीट दिसेल.
3. MHT CET 2022 PCB करिता Admit card हॉल टिकिट कधी प्राप्त होतील ?
उत्तर:- MHT CET 2022 PCB करिता Admit card हॉल टिकिट हे दिनांक 02-08-2022 रोजी प्राप्त होणार आहे.
0 Comments