Maharashtra Vanrakshak Exam Paper Pattern Details||महाराष्ट्र वनरक्षक परीक्षा लेखी परीक्षा अभ्यासक्रम

 Maharashtra Vanrakshak Exam Paper Pattern Details||महाराष्ट्र वनरक्षक परीक्षा लेखी परीक्षा अभ्यासक्रम

Maharashtra Vanrakshak Exam Paper Pattern Detils Vanrakshak Exam Syllabus 2022 वनरक्षक पेपर 2022

Maharashtra Forest Guard Syllabus:-

महाराष्ट्र वनविभाग वनरक्षक परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या मित्रांनो खाली दिलेल्या वनरक्षक या पदाचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचा नमुना (पॅटर्न) आपण खाली दिल्या प्रमाणे पाहुया.महाराष्ट्र वन विभागातील वनरक्षक पदाची भरती घेतली जाणार आहे. मित्रांनो आजच्या काळामध्ये स्पर्धत्मक खुप वाढले आहे. परंतु या मधुन आपल्याला लागायचे असेल तर आपली लेखी परीक्षेमधील तुमची कौशल्य तुम्हाला उपयोगी पडू शकते.तर मित्रांनो आपण वनविभाग भरतीचा परीक्षेचा अभ्यासक्रम पाहुया.   

Maharashtra Forest Guard Exam Pattern:- 

महाराष्ट्र वनविभाग परीक्षा घेतली जाईल. परीक्षा ही ऑनलाइन लेखी परीक्षा असेल ज्यामध्ये MCQ-प्रकारची प्रश्नपत्रिका असेल. त्यामध्ये मित्रांनो परीक्षेमध्ये पात्र होण्याकरिता उमेदवारांना किमान ४५% गुण मिळणे आवश्यक आहे. लक्षात असु द्या की जे उमेदवार किमान उत्तीर्ण गुण मिळवण्यास अपयशी ठरतील त्यांना भरतीमधून अपात्र ठरवण्यात येते. 

महाराष्ट्र वनविभाग परीक्षा ही १२० गुणांची असते. महाराष्ट्र वनविभागाचा  पेपर 4 भागांत  विभागलेला असतो. १  इंग्रजी, २ सामान्य ज्ञान, ३ योग्यता/ तर्क आणि ४ मराठी आहेत. महाराष्ट्र वनविभाग भरती करिता मराठीचे ज्ञान असणे अनिवार्य आहे.

Sr.No.

Subject

Marks

Duration

Exam level

1

English

30

 

 

90 minutes

 

 

10th Standard level

 

 

2

General Knowledge

30

3

Marathi

30

4

Reasoning and Aptitude

30

 

General Knowledge Exam Syllabus :- 

  • महाराष्ट्राचा सामान्य इतिहास (General History of Maharashtra)
  • भूगोल आणि इतिहास (Geography and History)
  • वन जीवशास्त्र ((Forest Biology)
  • पर्यावरण (Environment)
  • हवामान (Atmosphere)
  • जैविक विविधता (Biodiversity)
  • जीवन (life)
  • पर्यावरण समतोल (Environmental balance)

English Written Exam Syllabus:- 

  • Idioms & Phrases.
  • Sentence Rearrangement.
  • Grammar
  • Unseen Passages.
  • Subject-Verb Agreement.
  • Spelling Error.
  • Articles
  • Sentence Completion.
  • Vocabulary
  • Synonym
  • Verb & Adverb.
  • Word Formation.
  • Fill in the Blanks.
  • Conclusion
  • Theme detection.
  • Passage Completion.
  • Comprehension

Marathi Syllabus :- 

  • विरुद्धार्थी शब्द
  • एक शब्द प्रतिस्थापन
  • व्याकरण
  • विशिष्ट प्रस्तावांनंतर शब्द
  • विरुद्धार्थी आणि समानार्थी शब्द
  • वाक्यासाठी एक शब्द
  • आणि काही व्याकरणाशी संबंधित प्रश्न

Reasoning and Aptitude Exam Syllabus:- 

  • घड्याळे
  • समस्या सोडवणे
  • कॅलेंडर
  • Syllogism
  • उपमा
  • कोडिंग आणि डीकोडिंग
  • बसण्याची व्यवस्था
  • डेटा इंटरप्रिटेशन
  • संख्या मालिका
  • विधाने आणि गृहीतके
  • निर्णय घेणे
  • विधाने आणि निष्कर्ष
  • क्यूब्स वर समस्या
  • विधाने आणि युक्तिवाद

FAQ ?

  1. महाराष्ट्र वनरक्षक भरती मध्ये लेखी परीक्षा किती गुणांन करिता असते?
उत्तर :- महाराष्ट्र वनरक्षक भरती मध्ये लेखी परीक्षा ही १२० गुणांकरीता असते.
 
2. महाराष्ट्र वनरक्षक भरती मध्ये लेखी परीक्षेची वेळ किती असते ?
उत्तर :- महाराष्ट्र वनरक्षक भरती मध्ये लेखी परीक्षेची वेळ ही ९० मिनिटे असते.

3. महाराष्ट्र वनरक्षक भरती मध्ये लेखी परीक्षेकरिता पात्र होण्याकरिता किती टक्के गुणांची आवशक्यता आहे.
उत्तर :- महाराष्ट्र वनरक्षक भरती मध्ये लेखी परीक्षेकरिता पात्र होण्याकरिता ४५ %टक्के गुणांची आवशक्यता आहे.

सारांश (Summary)

 आम्ही व आमची टीम असे गृहीत धरतो की आपल्याला महाराष्ट्र वनरक्षक भरती मधील लेखी परीक्षे बद्दल सर्व माहिती प्राप्त झाली आहे.आणि ती आपणास सोप्या पद्धतीने समजली आहे.तरी सुद्धा आपल्याला महाराष्ट्र वनरक्षक भरती मधील लेखी परीक्षे बाबत काही प्रश्न उदभवल्यास आम्हाला आमच्या ई-मेलआयडी www.mpscstudymaterial99@gmail.com किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून आम्हाला आवश्य कळवा.आम्ही आपल्या प्रश्नाला तात्काळ उत्तर देण्याचा प्रयत्न करू व जर आपल्याला वरील महाराष्ट्र वनरक्षक भरती मधील लेखी परीक्षे बद्दल माहिती उपयुक्त वाटली असेल आपले जे मित्र  महाराष्ट्र वनरक्षक भरती मधील लेखी परीक्षेची तयारी करत आहे.  त्यांना सुद्धा आवश्य शेअर करा.

महाराष्ट्र वनरक्षक भरती मधील लेखी परीक्षे बद्दल माहिती शेवटपर्यंत वाचल्याबद्दल 

                                                            धन्यवाद....


Post a Comment

0 Comments