ITBP SUB-INSPECTOR Recruitment 2022 for 37 posts Apply Now

 ITBP SUB-INSPECTOR Recruitment 2022 

itbp sub inspector (overseer) exam syllabus pdf itbp sub inspector (overseer) exam syllabus 2022 itbp sub inspector (overseer) 37 vacancies

Check Vacancies, Eligibility, Selection Process & More:-


         ITBP मध्ये SUB-INSPECTOR या पदाकरिता ३७ जागांची  जाहिरात निघाली आहे. या क्षेत्रामध्ये नोकरी करन्यास ईछुक  उमेदवारांकरीता एक चांगली संधी आहे. या जाहिराती करिता उमेदवार हे  दिनांक16 जुलै 2022 00:01 वा. पासुन  ते 14 ऑगस्ट 2022 11:59 वा. पर्यन्त  ऑनलाइन पद्धतीने  अर्ज करू शकतात.
ITBP मध्ये SUB-INSPECTOR या पदाकरिता अर्ज करण्याकरिता पात्रता :- 
  • SUB-INSPECTOR या पदाकरिता उमेदवार  20-25 वर्षे वयोगटामधील असणे आवश्यक आहे.
  • SUB-INSPECTOR या पदाकरिता भरती ही पुरुष उमेदवार आणि महिला  उमेदवारांकरिता आहे.
  • SUB-INSPECTOR या पदाकरिता नियुक्त होणारे उमेदवार हे पे मॅट्रिक्स लेव्हल 6 (INR 35,400 - 1,12,400) करिता पात्र असतील.
  • SUB-INSPECTOR या पदाच्या निवड प्रक्रियेमध्ये (written test) लेखी चाचणी, (physical test) शारीरिक कार्यक्षमता चाचणी, (Physical Standard Test) शारीरिक मानक चाचणी आणि (Medical examination) वैद्यकीय परीक्षा यांचा इत्यादि परीक्षा घेण्यात येणार आहे. 

ITBP SUB-INSPECTOR Latest Updates:-

  • ITBP SUB-INSPECTOR दिनांक 16 जुलै 2022 रोजी निघालेल्या जाहिरातीची मुद्देसूद माहिती 
  • ITBP ने SUB-INSPECTOR या पदाकरीता दिनांक 16 जुलै 2022 रोजी जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
  • ITBP ने SUB-INSPECTOR या पदाकरीता काढलेल्या जाहीरातीमध्ये एकुण 37 जागा रिक्त आहेत. 
  • ITBP ने SUB-INSPECTOR या पदाकरीता काढलेल्या जाहीरातीमध्ये पुरुषकरीता  UR पदांच्या म्हणजे खुल्या प्रवर्गाकरीता  7 जागा आहेत. SC करिता 5 जागा आणि ST करिता 2 जागा, OBC करिता 15 जागा, EWS करीता 3 जागा अश्या एकुण 32 जागा ह्या पुरुषांकरीता  आहे. 
  • ITBP ने SUB-INSPECTOR या पदाकरीता काढलेल्या जाहीरातीमध्ये महिलांकरीता  UR पदांच्या म्हणजे खुल्या प्रवर्गाकरीता  1  जागा आहेत. SC करिता 1 जागा, OBC करिता 15 जागा अश्या एकुण 05 जागा ह्या महिलांकरीता  आहे.
  •  ITBP ने SUB-INSPECTOR या पदाकरीता ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख ही  14 ऑगस्ट 2022 आहे.
ITBP SUB-INSPECTOR या पदाचा तक्ता सविस्तर खाली दिला आहे. 


Particulars

Reservation status


Total

UR

SC

ST

OBC

EWS

Male

07

05

02

15

03

32

Female

01

01

00

03

00

05

 

ITBP SUB-INSPECTOR Application Process 2022:- 

ITBP UB-INSPECTOR या पदाकरीता ऑनलाईन  अर्ज 16 जुलै 2022 ते 14 ऑगस्ट 2022 दरम्यान ऑनलाइन भरणे आवश्यक आहे. त्यामूळे आपण ऑनलाइन अर्ज कसा करावयाचा याबाबत माहीती खाली प्रमाणे पाहुया. 
  • सर्व प्रथम  ITBP च्या www.recruitment.itbpolice.nic.in. ला भेट द्या. 
  • त्यानंतर नवीन नोंदणी वर क्लिक करा. आणि तिथे मागण्यात आलेली आवश्यक माहिती देऊन तेथील नोंदणी पूर्ण करा.
  • त्यानंतर तिथे दिलेला अर्ज भरा.
  • त्यानंतर तिथे मागण्यात आलेले आवश्यक कागदपत्रे त्यामध्ये अपलोड करा. तिथे तुम्हाला तुमच्या कागदपत्राची साईज कमी करावी लागेल ती तुम्ही tinypng  या वेबसाइड वरुन कमी करू शकता. 
  • त्यानंतर अर्ज सादर करा.

ITBP SUB-INSPECTOR Eligibility Criteria 2022:-

  • ITBP SUB-INSPECTOR या पदाकरिता 14 ऑगस्ट 2022 रोजी अर्जदारांचे वय कमीत कमी 20 वर्ष आणि जास्तीत जास्त 25 वर्ष असणे आवश्यक आहे. तसेच वयोमर्यादेमध्ये सवलत सरकारी नियमांनुसार असणार आहे. 

ITBP SUB-INSPECTOR Educational Qualification 2022:-

  • उमेदवाराने SUB-INSPECTOR करिता मान्यताप्राप्त संस्थेमधुन Civil Engineering मधील Diploma सह मॅट्रिक किंवा समकक्ष पूर्ण केलेला असणे आवश्यक आहे. 
ITBP SUB-INSPECTOR Selection Process 2022:- 
ITBP SUB-INSPECTOR पदाकरीता उमेदवारांची निवड होण्याकरिता खाली दिलेल्या चाचणी पूर्ण करणे आवश्यक आहे. 
  • शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
  • शारीरिक मानक चाचणी (PST)
  • लेखी चाचणी (Written Test)
  • दस्तऐवजीकरण (Documentation)
  • वैद्यकीय तपासणी (DME)

ITBP SUB-INSPECTOR Exam Pattern 2022:-

ITBP SUB-INSPECTOR परीक्षा तीन टप्प्यात घेण्यात येणार आहे.  
  • पहिल्या टप्प्यात शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
  • दुसऱ्या टप्प्यात 200 गुणांची लेखी परीक्षा  
  • तिसऱ्या टप्प्यात दस्तऐवज पडताळणी असेल. 
  • फेज - II परीक्षा 200 गुणांची असेल आणि परीक्षेचा नमुना खाली दिला आहे.

Paper Type

Syllabus

Total Questions

Marks

Paper




I

General


Engineering (Civil) & Structure (Bilingual)

160

160

MCQ

General intelligence, Awareness, Reasoning, etc, (Bilingual)

40

40


Total

200

200


ITBP SUB-INSPECTOR Salary 2022:-

जे उमेदवार SUB-INSPECTOR या पदाकरिता  नियुक्त होतील ते उमेदवार 7 व्या CPC नुसार मॅट्रिक्स स्तर 6 (INR 35,400 - 1,12,400) वेतन मिळण्यास पात्र असतील. आणि याबरोबर त्यांना विविध भत्ते मिळतील उदा. खाली दिले आहे. 
  • महागाई भत्ता (Dearness Allowance)
  • राशन करिता पैसे (Ration Money)
  • विशेष भरपाई भत्ता (Special Compensatory Allowance)
  • मोफत राहण्याकरीता घर किंवा घरभाडे भत्ता  HRA (Free Accommodation or HRA)
  • वाहतूक भत्ता (Transport Allowance)
  • प्रवास सवलत भत्ता (Leave Travel Concession)
  • मोफत वैद्यकीय सुविधा (Free Medical Facilities)
  • "नवीन पुनर्रचित परिभाषित अंशदायी पेन्शन योजना" नुसार पेन्शन लाभ (Pension Benefits as per "New Restructured Defined Contributory Pension Scheme")

Download ITBP SUB-INSPECTOR Recruitment 2022 Notification (जाहिरात)

 

ITBP SUB-INSPECTOR Recruitment 2022 (जाहिरात) Download Pdf

येथे क्लिक करा 


FAQ About ITBP SUB-INSPECTOR Recruitment 2022

1. ITBP मध्ये SUB-INSPECTOR या पदाकरिता किती जागांकरीता जाहिरात निघाली आहे ?
उत्तर :- ITBP मध्ये SUB-INSPECTOR या पदाकरिता 37 जागांकरीता जाहिरात निघाली आहे.
2. ITBP मध्ये SUB-INSPECTOR या पदाकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख किती आहे ?
उत्तर :- ITBP मध्ये SUB-INSPECTOR या पदाकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट  2022  आहे ?
3. ITBP मध्ये SUB-INSPECTOR या पदाकरिता निघालेल्या जाहिरातीमध्ये महिलांकरीता किती जागा आहे?
उत्तर :- ITBP मध्ये SUB-INSPECTOR या पदाकरिता निघालेल्या जाहिरातीमध्ये महिलांकरीता 05  जागा आहे.

Post a Comment

0 Comments