Deendayal Sparsh Scholarship Yojana 2022 Apply online| दीनदयाल स्पर्श स्कॉलरशिप योजना २०२२
Deendayal Sparsh Scholarship Yojana 2022:-
Deendayal Sparsh Scholarship Yojana 2022 बद्दल माहिती आणि या अंतर्गत शिष्यवृत्तीकरिता अर्ज कसा करायचा ते या मध्ये दिले आहे. सरकारने (Department of Posts) पोस्ट विभागाच्या मार्फत (Deendayal Sparsh Scholarship Yojana 2022) "दीनदयाल स्पर्श योजना २०२२" सुरू केली आहे. या योजनेंतर्गत सुरुवातीला 6वी, 7वी, 8वी आणि 9वीच्या 920 विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. Deendayal Sparsh Scholarship Yojana 2022 या योजनेद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्याला दरमहा ५०० रुपये आणि वार्षिक ६००० रुपये शिष्यवृत्तीच्या स्वरूपात आर्थिक सहाय्य दिले जात आहे. Deendayal Sparsh Scholarship Yojana 2022 या योजनेंतर्गत विद्यार्थ्याने लाभ घेण्याकरिता दरवर्षी अर्ज करावा लागतो. या योजनेची अधिक माहिती खाली दिली आहे. तपशील काळजीपूर्वक वाचा आणि सूचनांनुसार अर्ज करा.
Details of the Deen Dayal Sparsh Scholarship Yojana 2022:-
- PAN इंडिया च्या स्तरावर विद्यार्थ्यांना टिकिट गोळा करण्याचा एक छंद म्हणून पाठपुरावा केल्याबद्दल सुरुवातीला 920 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
- प्रत्येक पोस्ट विभाग इयत्ता 6वी, 7वी, 8वी आणि 9वीच्या प्रत्येकी 10 विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त 40 शिष्यवृत्ती देणार आहे.
- Deendayal Sparsh Scholarship Yojana 2022 या योजनेकरिता Philatelic Deposit Account किंवा membership of School Philatelic (टिकट गोळा करणे) क्लबचे सदस्यत्व असणे अनिवार्य आहे.
- Deendayal Sparsh Scholarship Yojana 2022 या योजने करिता पात्रता अटी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि शेवटी निवडलेल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
- Deendayal Sparsh Scholarship Yojana 2022 या योजनेकरिता निवडलेल्या उमेदवारांना प्रतिवर्ष 6000/- शिष्यवृत्ती म्हणजे दरमहिन्याला 500/- रूपये दिले जाणार आहे.
- Deendayal Sparsh Scholarship Yojana 2022 या योजनेकरिता तुमच्या जवळच्या Philatelic bureau शी संपर्क साधा किंवा संपर्क माहितीकरिता ओव्हरलीफ फिरवा.
Eligibility for Deendayal Sparsh Scholarship Yojana 2022:-
- Deendayal Sparsh Scholarship Yojana 2022 या योजनेकरिता विद्यार्थी हा भारतातील मान्यताप्राप्त शाळेचा विद्यार्थी असणे आवश्यक आहे.
- Deendayal Sparsh Scholarship Yojana 2022 या योजनेकरिता संबंधित शाळेमध्ये Philatelic Club असावा आणि उमेदवार Philatelic Club चा सदस्य असणे आवश्यक आहे.
- Deendayal Sparsh Scholarship Yojana 2022 या योजनेकरिता जर School Philatelic क्लबची स्थापना झाली नसेल तर विद्यार्थ्याचे स्वतःचे Philatelic Deposit Account फिलाटली डिपॉझिट खाते विचारामध्ये घेतले जाणार आहे.
- Deendayal Sparsh Scholarship Yojana 2022 या योजनेकरिता विद्यार्थ्याचा शैक्षणिक रेकॉर्ड चांगला असणे आवश्यक आहे. शिष्यवृत्तीकरिता निवडीच्या वेळी विद्यार्थ्याने नुकत्याच झालेल्या अंतिम परीक्षेत कमीत कमी (किमान) 60% गुण किंवा समतुल्य ग्रेड/ग्रेड गुण मिळवने आवश्यक आहे.
- Deendayal Sparsh Scholarship Yojana 2022 या योजनेकरिता SC/ST प्रवर्गामधील विद्यार्थ्यांकरिता 5% सूट असणार आहे.
How to apply online for Deendayal Sparsh Scholarship yojna 2022:-
- Deendayal Sparsh Scholarship Yojana 2022 करिता विद्यार्थ्याला येथे दिलेल्या त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजे www.indiapost.gov.in येथे क्लिक करावे लागेल.
- Deendayal Sparsh Scholarship Yojana 2022 करिता तुम्ही वर दिलेल्या वेबसाइटवर क्लिक करताच तुम्हाला Deendayal Sparsh Scholarship Yojana 2022 चा अर्ज दिसेल.
- Deendayal Sparsh Scholarship Yojana 2022 करिता तुम्ही वरील वेबसाइटवर क्लिक करताच तुम्हाला अर्ज दिसेल तो अर्ज भरुन Submit सबमिट या बटणावर क्लिक करा.
- Deendayal Sparsh Scholarship Yojana 2022 करिता अर्ज भरुन Submit सबमिट करताच तुम्हाला तुमचा भरलेला अर्ज दिसेल आणि भविषामध्ये अर्जाची आवशक्यता पडेल या करिता तुम्ही त्याची प्रिंट आउट काढून ठेवू शकता.
FAQ About Deendayal Sparsh Scholarship Yojana 2022
1. Deendayal Sparsh Scholarship Yojana 2022 या योजनेअंतर्गत विद्यार्थाना प्रती महा किती रुपये मिळेल ?
उत्तर :- Deendayal Sparsh Scholarship Yojana 2022 या योजनेअंतर्गत विद्यार्थाना प्रती महा ५००/- रूपये मिळेल.
2. Deendayal Sparsh Scholarship Yojana 2022 या योजनेचा लाभ कितव्या वर्गापासून ते कितव्या वर्गापर्यन्त चे विद्यार्थी घेऊ शकतात ?
उत्तर :- Deendayal Sparsh Scholarship Yojana 2022 या योजनेचा लाभ 6 व्या वर्गापासून ते 9 व्या वर्गापर्यन्त चे विद्यार्थी घेऊ शकतात.
3. Deendayal Sparsh Scholarship Yojana 2022 या योजने अंतर्गत सुरुवातीला किती विद्यार्थाना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे ?
उत्तर :- Deendayal Sparsh Scholarship Yojana 2022 या योजने अंतर्गत सुरुवातीला 920 विद्यार्थाना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे.
0 Comments