CBSE CTET Exam 2022 Notification||परीक्षा अधिसूचना 20 भाषांमध्ये असेल

CBSE CTET Exam 2022 Notification will be in 20 languages||CBSE CTET 2022 परीक्षा अधिसूचना 20 भाषांमध्ये असेल

CTET December 2022  CTET ONLINE APPLICATION Form 2022  CTET Ke liye AVEDAN kaise kare CTET ki exam kab hoti hai?

CBSE Exam CTET 2022:-

१६ वी केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच CTET CBSE द्वारे CBT म्हणजेच संगणकाच्या आधारित चाचणीच्या स्वरूपामध्ये घेण्यात येणार आहे. ही परीक्षा 20 भाषांमध्ये घेतली जाणार असून केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे डिसेंबर २०२२ मध्ये १६ वी CTET परीक्षा घेतली जाणार आहे. CTET परीक्षेच्या तारखांची तपशीलवार सूचना CBSE द्वारे त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर ctet.nic.in वर नंतर जाहीर करण्यात येणार आहे. त्या अधिसूचनेमध्ये परीक्षा, अभ्यासक्रम, भाषा, पात्रता तपशील, पात्रता निकष, परीक्षा शुल्क, परीक्षेचे शहर आणि महत्त्वाच्या तारखा इत्यादी माहिती उपलब्ध असणार आहे.

CBSE CTET 2022 ऑनलाइन अर्जाची 20 जुलैपासून सुरू होण्याची शक्यता:-

केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षे करिता डिसेंबर 2022 च्या डिसेंबर सत्राकरिता ऑनलाइन अर्जाची विंडो 20 जुलै 2022 पासून सुरू होण्याची शक्यता आहे. तर ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 19 ऑगस्ट 2022 पर्यंत चालू होईल. CTET 2022 ची परीक्षा 15 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर 2022 या कालावधीमध्ये होणार आहे. केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा 2022 CBSE ची तयारी करणाऱ्या उमेदवाराने परीक्षेची स्वतःच तयारी करावी व CTET परीक्षा 2022 साठी अर्ज करावा.   


CBSE CTET 2022 Exam Fee :-

खुल्या प्रवर्गामधील आणि OBC प्रवर्गामधील उमेदवारांना एका पेपरकरिता १०००/- रु.आणि दोन्ही पेपरकरिता १२००/- रु. अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर SC/ST/PWD प्रवर्गामधील उमेदवारांना अर्ज फी म्हणून एका पेपरकरिता ५००/- रु आणि दोन्ही पेपरकरिता ६००/- रु भरावे लागणार आहे.   


How to Check CTET 2022 Notification:-  

  • सर्वप्रथम ctet.nic.in या संकेत स्थळावर भेट द्या. 

  • यानंतर तुम्हाला येथे Candidate Activity नावाचा बॉक्स दिसेल.

  • अधिसूचना जाहीर  झाल्यानंतर या बॉक्समधील लिंक सक्रिय केली जाणार आहे. 

  • त्या लिंकवर क्लिक करून, तुम्ही CTET 2022 ची अधिसूचना तुम्हाला पाहता येणार आहे. 

 CTET की परीक्षा का घेतली जाते ?

CTET ही केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतली जाणारी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे. जे ऑफलाइन मोडमध्ये आयोजित केले जाते. या परीक्षेची कालावधी हा आता आयुष्यभराकरिता वाढवण्यात आला आहे. याद्वारे जेवढ्या केंद्र सरकारच्या अखत्यारीतील शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या शिक्षकांच्या नियुक्त्या केल्या जातात.  

CTET Paper 1 Exam Pattern & Syllabus:-

Paper I (for Class I to V) Primary

CTET पेपरकरिता कालावधी हा 2 तास 30 मिनिटे आहे.

Syllabus Chart :- 

Child Development and Pedagogy

30 MCQs

30 Marks

Language I (compulsory)

30 MCQs

30 Marks

Language II (compulsory)

30 MCQs

30 Marks

Mathematics

30 MCQs

30 Marks

Environmental Studies

30 MCQs

30 Marks

Total 

150 MCQs

150 Marks

 

CTET Paper 2 Exam Pattern & Syllabus:-

CTET पेपर 2 चे स्वरूप खालीलप्रमाणे असेल:-

Paper-II (for Class 6-8 (Elementary Stage 

CTET पेपरकरिता कालावधी हा 2 तास 30 मिनिटे आहे.

Syllabus Chart  (All Compulsory)

S.No.

Subject

Question

Marks

1

Child Development & Pedagogy(compulsory)

30 MCQs

30 Marks

2

Language I (compulsory)

30 MCQs

30 Marks

3

Language II (compulsory)

30 MCQs

30 Marks

4

Mathematics and Science

(for Mathematics and Science teacher)

60 MCQs

60 Marks

OR

5

Social Studies/Social Science

(for Social Studies/Social Science teacher)

60 MCQs

60 Marks

 

Total

150 MCQs

150 Marks

CTET PASSING MARKS:- 

CTET मध्ये उत्तीर्ण होण्याकरिता 60% गुण मिळणे आवश्यक आहे.SC/ST, OBC, भिन्न दिव्यांग व्यक्ती इत्यादी करिता आरक्षण श्रेणी नियमांतर्गत शाळा व्यवस्थापन/सरकार, स्थानिक संस्था/सरकारी अनुदानित आणि विनाअनुदानित संस्थांद्वारे उत्तीर्ण गुणांमध्ये सूट दिली जाऊ शकते.राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरिता किमान गुणांमध्ये ५% सूट दिली जाईल.  

FAQs?

1 CTET परीक्षा एका वर्षामधुन किती वेळा घेतली जाते? उत्तर :- CTET परीक्षा ही वर्षातून दोनदा जुलै आणि डिसेंबरमध्ये होते. 2 CTET July 2022 ची परीक्षा कोणत्या तारखेला होणार आहे ? उत्तर :- लवकरच जाहीर करण्याची अपेक्षा आहे. 3 CTET परीक्षेची आधीसूचना किती भाषांमध्ये असेल ? उत्तर :- CTET परीक्षेची आधीसूचना २० भाषांमध्ये असेल.

सारांश (Summary)

आम्ही व आमची टीम असे गृहीत धरतो की आपल्यालाCBSE CTET 2022 अधिसूचना बद्दल सर्व माहिती सोप्या पद्धतीने समजली असेल. तरी सुद्धा आपल्याला CBSE CTET 2022 अधिसूचना बाबत काही प्रश्न उदभवल्यास आम्हाला आमच्या ई-मेल आयडी www.mpscstudymaterial99@gmail.com किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून आम्हाला आवश्य कळवा.आम्ही आपल्या प्रश्नाला तात्काळ उत्तर देण्याचा प्रयत्न करू व जर आपल्याला वरील CBSE CTET 2022 अधिसूचना बद्दल माहिती उपयुक्त वाटली असेल तर आपल्या मित्रांना आवश्य शेअर करा.

Post a Comment

0 Comments