मोफत शिलाई मशीन योजना २०२२

 मोफत शिलाई मशीन योजना २०२२ 

Silai Machine Online Apply,Silai Machine Online Apply ,Silai Machine Online Apply,Silai Machine Last Date

भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी हे मोफत शिलाई मशीनचे वाटप करत आहेत. मोफत शिलाई मशिन करिता लवकरात लवकर अर्ज करा. ही योजना फक्त महिलांकरिता आहे. फक्त महिलाच या योजनेचा  लाभ घेऊ शकतात. ही योजना आपल्या देशातीमधील केंद्र सरकारने सर्व राज्यांकरिता तयार केली असून ही योजना सर्व राज्यांकरिता चालवली जात आहे. या योजने मध्ये सरकार प्रत्येकाला मोफत शिलाई मशीन देणार आहे. सर्व महिलांना त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्याकरिता  व इतर कोणावरही अवलंबून न राहावे. हा या योजनेच्या मदतीने केलेला एक प्रयत्न आहे.ते  प्रत्येक गरजा स्वतः पूर्ण करू शकतात. ते पूर्ण करण्याकरिता आपले मोदी सरकार महिलांना शिलाई मशीन मोफत वाटत आहेत.

Main Objectives of Free silai  Machine Yojana

  • मोफत शिलाई मशीन योजनेचा मुख्य उद्देश हा आहे की या भारत देशामधील प्रत्येक महिलांना शिलाई मशीन उपलब्ध करून देणे हा आहे.

  • भारतामधील प्रत्येक महिलेला रोजगार उपलब्ध करून देणे हा मोफत शिलाई मशीन योजनेचा मुख्य उद्देश आहे.

  • मोफत शिलाई मशीन योजनेचा उद्देश हा एक आहे की आपल्या भारताची आर्थिक स्थिती सुधारू शकते. 

  • आपल्या भारतामधील प्रत्येक राज्यामधील महिला वर्गाला एक परावलंबी आणि जबाबदार महिला बनवणे हे मोफत शिलाई मशीन या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.

 

मोफत शिलाई मशीन योजनेचा आढावा (Free Silai Machine Yojana Overview)

योजनेची  घोषणा

मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेली योजना

वर्ष 

२०२२ 

लाभार्थी 

आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिला

अर्जाची  प्रक्रिया

ऑनलाइन पद्धतीने 

योजनेचा उद्देश

आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन उपलब्ध करून देणे. 

फायदे 

महिला या मशीनद्वारे स्वतःचा छोटासा व्यवसाय करू शकतात आणि स्वावलंबी होऊ शकतात.

श्रेणी 

केंद्र सरकार योजना

वयोमर्यादा 

१८  वर्षे ते ४०  वर्षे

ठिकाण 

पूर्ण भारत 

अधिकृत संकेतस्थळ 

www.india.gov.in

 

अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क नाही (There is no fee to apply Silai Macine Yojna)

एक महिला ही फक्त एकदाच अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकते. यामध्ये अर्ज करण्याकरिता  कोणत्याही महिलांना पैसे द्यावे लागणार नाहीत.

मोफत शिलाई मशीन योजना पात्रता निकष (Moffat Shillai Machine Scheme Eligibility Criteria)

  • या योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या महिलेकडे भारताचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक (अनिवार्य) आहे.

  • या योजनेअंतर्गत आपल्या भारतामध्ये राहणाऱ्या महिला अर्ज करू शकतात.

  • या योजनेकरिता अर्ज करणाऱ्या महिलांचे वय १८ ते ४० वर्षे दरम्यान असावे.

  • मोफत शिलाई मशीन या योजनेमध्ये अर्जदार महिलेचे मासिक (महीन्याचे) उत्पन्न हे 5000/- रुपये पेक्षा जास्त नसावे.

  • या योजनेमध्ये अर्ज करणाऱ्या महिलेकडे जातीचे प्रमाणपत्र (cast certificat) असणे अत्यंत आवश्यक आहे.

या योजनेमध्ये फक्त या वयातील महिलाच अर्ज करू शकतात (In these, only women of this age can apply)

या योजनेकरिता फक्त 20 ते 40 वयोगटामधील महिलाच अर्ज करू शकतात. आणि ती रोजगार ही सुरू करू शकते. मोफत शिलाई मशीन या योजनेअंतर्गत आपले सरकार गुजरात, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड अशा अनेक राज्यांमध्ये मोफत शिलाई मशीन योजना राबवत आहे. या सर्व राज्यातील महिला मोफत शिलाई मशीन योजना घेऊन आपला रोजगार सुरू करू शकतात. 

मोफत शिलाई मशीन ही योजना फक्त काही राज्यांमध्ये लागू करण्यात आली असून  काही काळानंतर ही योजना संपूर्ण देशात लागू केली जाणार आहे. मोफत शिलाई मशीन ही योजना लागू करण्यात आलेल्या राज्यांची यादी खालीलप्रमाणे दिली आहे. 

  • हरियाणा

  • गुजरात

  • महाराष्ट्र

  • उत्तर प्रदेश

  • कर्नाटक

  • राजस्थान

  • मध्य प्रदेश

  • छत्तीसगड

  • बिहार 

मोफत शिलाई मशीन योजनेसाठी अर्ज कसा करावा (Moffat shilai machine yojna application)

  • मोफत शिलाई मशीन योजनेकरिता अर्ज करण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला त्याची अधिकृत संकेतस्थळ www.india.gov.in निवडावा लागेल.

  • अधिकृत संकेतस्थळ तपासल्यानंतर तुम्हाला त्या लिंकवर क्लिक करावे लागेल.

  • तुम्ही त्या लिंकला क्लिक करताच त्नंतर एक होम पेज उघडेल व त्यानंतर तुम्हाला कोणत्या दिवशी एक dropdown-key च पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा.

  • तुम्ही त्याdropdown-key पर्यायावर क्लिक करताच तुमच्यासमोर मोफत शिवण यंत्र योजनेचा अर्ज (फ्रॉम) उघडेल.

  • त्या अर्जामध्ये (फ्रॉम) तुम्हाला कागदपत्रांबद्दल काही आवश्यक माहिती विचारण्यात जाईल ती माहिती तुम्ही काळजीपूर्वक प्रविष्ट करावी.

  • संपुर्ण माहिती भरल्यानंतर तुम्हाला शेवटी captcha code टाकावा लागेल.

  • captcha code प्रविष्ट केल्यानंतर खाली दर्शविलेल्या submit बटणावर Click करताच तुमचा अर्ज पूर्ण भरल्या जाईल.

मोफत शिलाई मशीन योजनेचे प्रमुख फायदे (Major Benefits of Free Silai Machine Yojana)

  • मोफत शिलाई मशिन योजनेंतर्गत आपल्या भारत देशामधील महिलांना शिलाई मशिन अगदी मोफत पुरवल्या जाणार आहे.

  • मोफत शिलाई मशिन या योजनेअंतर्गत आपल्या भारत देशामधील संपूर्ण महिलांना चांगला रोजगार मिळू शकेल.

  • मोफत शिलाई मशीन या योजनेद्वारे मिळालेल्या शिलाई मशीनसह एक छोटासा रोजगार टाकून ती महिला आपल्या जीवनामध्ये सुधारणा घडून आणू शकते.

  • मोफत शिलाई मशीन योजनेच अंतर्गत आपल्या भारत देशातीमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल ज्या महिला आहेत. त्या महिला स्वावलंबी होऊ शकतात.

  • मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेऊन आपल्या देशामधील महिला आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाकरिता मदत करू शकतील.

मोफत शिलाई मशीन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे (Documents Required for Free Silai Machine Yojana)

  • आधार कार्ड (Aadhar card)

  • वय प्रमाणपत्र (age certificate)

  • उत्पन्न प्रमाणपत्र (generated certificate)

  • ओळखपत्र (identy card)

  • अपंग असल्यास अपंगत्व वैद्यकीय प्रमाणपत्र (Disabled Asyas Disability Medical Certificate)

  • महिला विधवा असल्यास तिचे निराधार विधवा प्रमाणपत्र (Female Widow Widow Certificate)

  • समुदाय प्रमाणपत्र (community certificate)

  • मोबाईल नंबर (mobile number)

  • पासपोर्ट आकाराचा फोटो (passport size photo)

  • भारत देशाचे अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate of India Country)

या योजनेचा लाभ कोणत्या महिलांना मिळू शकतो.

  • या योजने मध्ये अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.

  • या योजने मध्ये ज्या महिला आर्थिक दुर्बल आहे त्यानाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

  • त्या महिला अर्जदाराच्या पतीचे वार्षिक वेतन रु. १२०,०००/- रु. पेक्षा अधिक नसावे.

  • ज्या महिला विधवा आणि अपंग या योजनेअंतर्गत अर्ज करून लाभ घेऊ शकतात


सारांश (Summary)

आम्ही व आमची टीम असे गृहीत धरतो की आपल्याला मोफत शिलाई मशीन योजना २०२२ बद्दल सर्व माहिती प्राप्त झाली आहे. आणि ती आपणास सोप्या पद्धतीने समजली आहे. तरी सुद्धा आपल्याला मोफत शिलाई मशीन योजना २०२२ बाबत काही प्रश्न उदभवल्यास आम्हाला आमच्या ई-मेल आयडी www.mpscstudymaterial99@gmail.com किंवा कंमेंट्स च्या माध्यमातून आम्हाला आवश्य कळवा.आम्ही आपल्या प्रश्नाला तात्काळ उत्तर देण्याचा प्रयत्न करू व जर आपल्याला वरील मोफत शिलाई मशीन योजना २०२२ बद्दल माहिती उपयुक्त वाटली असेल तर ज्यांना या योजनेची आवश्यकता आहे. आणि आपले जे मित्र स्पर्धा परीक्षेची तयारी करतात. त्यांना सुद्धा आवश्य शेअर करा. त्यांना या योजनेचा परीक्षेमध्ये नक्कीच मदत होईल.

FAQ ?

1 मोफत शिलाई मशीन योजनेकरिता वयोमर्यादा किती आहे?

उत्तर :- १८ वर्षा पासुन ते ४० वर्षा पर्यन्त

2 या योजने करिता कोणत्या देशामधील महिला अर्ज करू शकतात ?

उत्तर :- या योजने करिता भारतामधील महिला अर्ज करू शकतात.


3 आपल्या महाराष्ट्र राज्यामधील महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो का ?

उत्तर :- हो आपल्या महाराष्ट्र राज्यामधील महिलांना या योजनेचा लाभ घेता येतो.


4 ही योजने करिता शुल्क भरावा लागतो का ?

उत्तर :- या योजने करिता शुल्क भरावा लागत नाही.



 

Post a Comment

0 Comments