महाराष्ट्र दुय्यम सेवा आराजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२२ मुदत वाढ
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडुन कम्बाइन (combine) सहायक कक्ष अधिकारी,राज्य कर निरीक्षक, पोलिस उप निरीक्षक,दुय्यम निबंधक करिता 800 रिक्त पदांकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे . तिची ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही १५ जुलै २०२२ होती. परंतु महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शुद्धीपत्रक जाहीर करण्यात आले असून त्या नुसार अर्ज सादर करण्याच्या तारखेला मुदत वाढ देऊन ती २४ जुलै २०२२ रोजीचे २३:५९ वाजेपर्यन्त सादर करने आवश्यक आहे. आणि चलनाद्वारे शुल्क भरावयाचे झाल्यास भारतीय स्टेट बँके मध्ये दिनांक २५ जुलै २०२२ रोजी बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये भरणे आवश्यक आहे. या तारखे नंतर परीक्षा शुल्क भरल्यास वैध मानले जाणार नाही. आणि परीक्षे शुल्काचा परतावही केला जाणार नाही. असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगा कडुन प्रसिद्ध झालेल्या शुद्धीपत्राकामध्ये नमूद आहे. तसेच तुम्हाला सदरचे शुद्धीपत्रक खाली वाचता येईल. आणि ते Pdf मध्ये Download सुद्धा करता येईल.
MPSC Combine Recruitment 2022 Overview (MPSC कंबाईन भरती 2022 विहंगावलोकन)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 800 जागांकरिता निघालेल्या कम्बाइन जाहिरातीच्या पदांकरिता अर्ज करण्यापूर्वी विद्यार्थ्याना किंवा उमेदवारांना जाहिरातीमधील सर्व तपशील किंवा महत्त्वाच्या तारखा माहित असणे आवश्यक आहे. त्या करिता मित्रांनो आपण खाली थोडक्यात माहिती म्हणजे Overview पाहु या.
MPSC Combine Recruitment Vacancy 2022 (MPSC कंबाईन भरती रिक्त जागा 2022)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडुन जाहीर झालेल्या 800 रिक्त जागांची पदानुसार खाली तक्त्याप्रमाणे सविस्तर माहिती पाहुया.
MPSC Combine Recruitment 2022 Eligibility Criteria (MPSC कंबाईन भरती 2022 वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता निकष)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 800 जागांकरिता जाहिरात प्रसिद्ध झाली असून. त्या करिता प्रवर्गानुसार वयोमर्यादा आणि शैक्षणिक पात्रता या बाबत खाली दिलेल्या तक्त्यानुसार माहीती पाहुया.
MPSC Combine Recruitment 2022 Application Fee (MPSC कंबाईन भरती 2022 अर्ज शुल्क)
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून जाहीर झालेल्या 800 पदांकरिता ऑनलाइन अर्ज करतांना लागणारे अर्ज शुल्क प्रवर्गानुसार खाली दिले आहे. ते आपण पाहु या.
वरील दिलेले अर्ज शुल्क आपण ऑनलाईन भरावयाचा आहे.
MPSC Combine Recruitment 2022 Steps to Apply for (MPSC combine भरती 2022 साठी अर्ज करण्यासाठी पायऱ्या)
सर्वात प्रथम www.mpsc.gov.in च्या अधिकृत संकेतस्थळावर जा त्या नंतर
‘ऑनलाइन सुविधा’ असलेल्या ऑप्शन वर क्लिक करा. त्या नंतर
ऑनलाइन ऍप्लिकेशन सिस्टम या ऑप्शन वर क्लिक करा. त्या नंतर
क्रेडेन्शियल्स वर एंटर करा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा जसे की आपला फोटो, आपली साइन, आपला आयडी प्रूफ इत्यादि कागदपत्रे अपलोड करा. त्या नंतर
ऑनलाइन प्रक्रिया पूर्ण करण्याकरिता शुल्क भरा. त्या नंतर
भरलेल्या अर्जाचा आपल्याला भविष्यामध्ये काम पडू शकते. त्या करिता भरलेल्या अर्जाची प्रिंट काढा.
तसेच मित्रांनो खाली दिलेल्या लिंक वरुण आपण ऑनलाईन अर्ज करू शकता.
MPSC Recruitment Apply Online Link
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडुन जाहीर झालेल्या 800 पदांच्या कम्बाइन पदांकरिता आयोगाकडून ठरून दिलेल्या शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, तसेच आयोगाने ठरवलेली इतर पात्रता पूर्ण करतील ते उमेदवार या जाहिराती करिता ऑनलाइन अर्ज करू शकतात. मित्रांनो आजची तारीख 12 जुलै 2022 आहे. या परीक्षेकरिता ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२२ आहे. तर मित्रांनो अर्ज करण्याकरिता फक्त शेवटचे चार दिवस राहिलेले आहे. तर मित्रांनो जे कोणी उमेदवार या जाहिरातीकरिता अर्ज करू ईच्छितात त्यांनी लवकर खाली दिलेल्या लिंकवरून अर्ज करू शकतात. कारण मित्रांनो नंतर शेवटच्या दिवशी महाराष्ट्रामधील सर्व उमेदवार अर्ज भरतात. आणि मग या संकेतस्थळचे सरवर स्लो होतो. कदाचित आपला या जाहिरातीकरिता अर्ज करावयाचा राहून जातो. तर मित्रांनो ज्यांनी अर्ज केले नसतील त्यांनी आजच अर्ज करा.
👇👇
MPSC Combine Recruitment 2022 Selection Process (MPSC Combineभरती 2022 निवड प्रक्रिया)
महाराष्ट्र आयोगाकडून प्रसिद्ध झालेल्या 800 जागांकरिता निवड होण्याकरिता कोण-कोणत्या प्रक्रिया आहे. ते आपण खाली दिल्या प्रमाणे पाहु या.
Prelims Examination (पूर्वपरीक्षा) १०० गुण
Mains Examination (मुख्य परीक्षा) ४०० गुण
Physical Test only for the Police Sub Inspector (PSI) शारीरिक चाचणी १०० गुण
Interview मुलाखत ४० गुण
FAQ ? वारंवार विचारले जाणारे प्रश्न?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या कंबाईन करिता किती जागा रिक्त आहे ?
उत्तर :- ८०० जागा रिक्त आहेत.
महाराष्ट्र आयोगकडुन प्रसिद्ध झालेल्या ८०० जागांच्या कंबाईनच्या जाहिरातीकरिता अर्ज कसा करता येईल ?
उत्तर :- महाराष्ट्र आयोगकडुन प्रसिद्ध झालेल्या ८०० जागांच्या कंबाईनच्या जाहिराती करिता अर्ज वर दिलेल्या लिंकवर क्लिक करुन अर्ज करू शकता.
महाराष्ट्र आयोगकडुन प्रसिद्ध झालेल्या ८०० जागांच्या कंबाईनकरिता विहित वयोमर्यादा किती आहे?
उत्तर :- महाराष्ट्र आयोगकडुन प्रसिद्ध झालेल्या ८०० जागांच्या कंबाईनकरिता विहित वयोमर्यादा ही 18 ते 38 वर्षे इतकी असून जाहिराती मध्ये याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
सारांश (Summary)
0 Comments