Maharashtra Police Bharti 2022 लसावी आणि मसावी महत्वाची सूत्रे

 Maharashtra Police Bharti 2022|महाराष्ट्र पोलिस भरती २०२२ लसावी आणि मसावी महत्वाची सूत्रे 

police bharti ganit tricks pdf police bharti ganit tricks youtube police bharti ganit tricks 2021 police bharti ganit tricks online police bharti mathematics pdf
 

नमस्कार मित्रांनो !

                           माझ्या Maharashtra Police Bharti 2022 ची तयारी किंवा सराव करणाऱ्या मित्रांनो आम्ही आपल्या करिता गणित या विषयामधील लघुत्तम सामाईक विभाज्य आणि महत्तम सामाईक विभाजक लसावी आणि मसावी
हा धडा व्यवस्थीत आणि नीट आपल्या समजेल अश्या भाषेमध्ये खाली मुद्देसुद नुसार घेऊन आलो आहोत. 

लघुत्तम सामाईक विभाज्य (ल. सा. वि) :- 

                            मित्रांनो Police Bharti मध्ये लेखी चाचणीत लसावी आणि मसावी या विषयावर ०१ किंवा ०२ गुणांनकरिता प्रश्न विचारल्या जाण्याची शक्यता असते. त्यामुळे मित्रांनो या विषयाचा सराव करणे आवश्यक आहे. 
                            मित्रांनो लसावी (लघुत्तम सामाईक विभाज्य) म्हणजे दोन किंवा अधिक संख्याचा संख्याचा सामाईक असणारा विभाज्य) 
ल. सा. वि = सामाईक अवयव x असामाईक अवयव 
उदाहरणार्थ :- १५ भागिले ३ = १५  व १५ भागिले ५ = ३ ; म्हणुन १५ हा ३ आणि ५ चा सामाईक विभाज्य आहे. 
(मित्रांनो विभाज्य म्हणजे ज्याला पूर्ण भाग जातो आणि बाकी काही उरत नाही असा भाज्य उदाहरणार्थ :- ४ च्या विभाज्य संख्या :- ४,८,१२,१६,....)
मित्रांनो आपण ८ व १२ चा लसावी अवयव पद्धतीने पाहु. 
८= २x२x२ 
१२= २x२x३ 
मित्रांनो या मधुन आपल्याला सामाईक अवयव आणि असामाईक अवयव घ्यायचे आहेत. 
या मध्ये सामाईक अवयव २x२ आणि असमिक अवयव २x३ हे आहेत. 
मित्रांनो लसावी मध्ये आपण सामाईक अवयव आणि असामाइक अवयव यांचा गुणाकार करत असतो. त्यामूळे मित्रांनो आपण २x२ आणि २x३ गुणाकार करु! (२x२)x(२x३) मित्रांनो आता हे कौनसामध्ये असल्यामुळे आपण सर्वात अगोदर कौंनसातला गुणाकार करू २x२ =४ आणि २x३ = ६ आता आपण ४ आणि ६ चा गुणाकार करू ४x६ = २४ तर मित्रांनो ८ आणि १२ चा लसावी हा २४ आहे.  

महत्तम सामाईक विभाजक (म. सा. वि) :-

                            मित्रांनो महत्तम सामाईक विभाजक म्हणजे पूर्ण भाग जाणारा भाजक याचे उदाहरण आपण पुढे पाहु या. १८० भागिले ९ = २० (९ ने १८० ला पूर्ण भाग गेला म्हणुन ९ हा १८० चा विभाजक आहे.)

म. सा. वि = सामाईक अयवयांचा गुणाकार 

मित्रांनो १८ आणि २४ चा म. सा. वि काढूया. 

१८ = x३x३ 
२४ = २x२x२x३
मित्रांनो या मध्ये आपल्यालया सामाईक अयवयांचा गुणाकार करावयाचा आहे. यामध्ये मित्रांनो x३ हा सामाईक अवयव आहे. त्यामुळे यांचा म. सा. वि x३  = ६ हा आहे. 
 
  

ल. सा. वि आणि म. सा. वि महत्वाची सूत्रे:- 

                मित्रांनो आपल्याला पोलिस भरती मध्ये उपयुक्त पडेल अशी  ल. सा. वि आणि म. सा. वि महत्वाची सूत्रे आपण खालील दिल्या प्रमाणे पाहुया !

ल.सा. वि x म. सा. वि 
------------------------ = दुसरी संख्या 
एक संख्या 

दोन संख्याचा गुणाकार 
-------------------------= म. सा. वि. 
ल. सा. वि. 

दोन संख्याचा गुणाकार
-------------------------= ल.सा. वि
 म. सा. वि

ल.सा. वि x म. सा. वि = दोन संख्याचा गुणाकार

ल. सा. वि.
-----------= असामाईक अवयव 
म. सा. वि

म. सा. वि x मोठा असामाईक अवयव = मोठी संख्या 

म. सा. वि x लहान असामाईक अवयव = लहान संख्या 

                                      अंशांचा म. सा. वि
अपूर्णकाचा म. सा. वि =    --------------------
                                       छेदांचा ल. सा. वि.

                                        अंशांचा ल. सा. वि
अपूर्णकाचा ल. सा. वि =    --------------------
                                        छेदांचा म. सा. वि.

मित्रांनो आपल्या सरावा करिता लसावी आणि मसावी वरील खाली काही प्रश्नांच्या स्वरूपामध्ये काही उदाहरणे दिली आहे त्यांचा तुम्ही वर दिलेल्या सुत्रांचा योग्य वापर करुन जास्तीत जास्त सराव करा. व लसावी आणि मसावीचा सराव करत असतांना काही अडचण आल्यास किंवा न समजल्यास आम्हाला कळवा.

१) दोन संख्याचा लसावी १९२ आणि मसावी १६ आहे . त्यापैकी एक संख्या ६४ असल्यास दुसरी संख्या कोणती ? 

     १) ८०         २) ४८            ३) ३२           ४) १६ 

२) दोन संख्याचा गुणाकार ३१७४ असून त्यांचा मसावि २३ आहे, तर  त्या संख्याचा लसावि  किती ?

     १) १३४        २) १२४           ३) १३८         ४) ११८ 

३) दोन संख्याचा मसावि १५ आणि लसावी ८२५ असल्यास त्यापैकी मोठी संख्या कोणती ?

      १) ७५         २) १७५            ३) १०५        ४) १६५ 

४) दोन संख्याचा गुणाकार २७० आहे व मसावि ३ आहे, तर  त्यापैकी लहान संख्या कोणती ?

     १) १२            २) १८              ३) १५          ४) २४ 

२      ३   ४ 
  --, ---,  --         चा मसावि किती ?
  ५   १०  १५ 

             १                     १                     १                      १ 
     १ )   ----            २) ----            ३)  -----            ४) -----
             ४                     १५                  २०                    ३० 

उत्तरे:-  १)  २         २) ३         ३) ४         ४) ३          ५) ४ 

                

Post a Comment

0 Comments