Maharashtra Police Bharti 2022 BODMAS|महाराष्ट्र पोलिस भरती २०२२ कंसभागुबेव सोडविणे
नमस्कार मित्रांनो !
mpscstudymaterial.com मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो आज आपण BODMAS कंसभागुबेव हा विषय समजुन घेणार आहोत.
BODMAS:-
मित्रांनो या मध्ये आपण BODMAS म्हणजे काय हे समजून घेउया.
- B याचा अर्थ BRACKET म्हणजे कंस
- O याचा अर्थ OF म्हणजे उपकंसातील गुणाकार
- D याचा अर्थ DIVISION म्हणजे भागाकार
- M याचा अर्थ MULTIPILCATION म्हणजे गुणाकार
- A याचा अर्थ ADDITION म्हणजे बेरीज
- S याचा अर्थ SUBSTRACTION म्हणजे वजाबाकी
मित्रांनो वर आपण BODMAS अर्थ पाहिला आता आपण सविस्तर माहिती पाहुया!
police bharti च्या लेखी परीक्षेमध्ये उदाहरणार्थ 35 x (7-2) + 18 ÷ 9 अश्या प्रकारचे BODMAS चे प्रश्न विचारण्यात येतात. यामध्ये सर्व प्रथम आपल्याला वरच्या नियमाप्रमाणे BRACKET म्हणजे कंस सोडवावा आपण प्रथम BRACKET म्हणजे कंस सोडवु 35 x 5 + 18 ÷ 9 आता आपण वर दिल्या प्रमाणे भागाकार सोडवु 35 x 5 + 2 आता आपण वर दिल्या प्रमाणे गुणाकार सोडवु 175 + 2 आता आपण वर दिल्या प्रमाणे बेरीज करूया. 177 मित्रांनो याची बेरीज ही 177 आली असुन हेच या प्रश्नांचे योग्य उत्तर आहे.
01) 9 + 3 x 21 ÷ 7
01) 15 02) 17 03) 18 04) 20
02) 35 ÷ 5 x 2 ÷ 4 - 2
01) 15 02) 16 03) 18 04) 20
03) ((14 + 6) ÷ 4) x 3
01) 15 02) 16 03) 18 04) 20
04) {(28 ÷ 4 } - 6
01) 01 02) 6 03) 8 04) 20
0 Comments