Maharashtra Secondary School Certificate Result 2022 (SSC 10 th Class)

 Maharashtra Secondary School Certificate Result 2022 (SSC 10 th Class)|दहावीचा निकाल उद्या होणार ऑनलाइन जाहीर

maharashtra ssc result 2022  ssc result ssc result 2022 maharashtra board exam 10th class result 2022 Maharashtra Board


Maharashtra Board Class 10 th Result 2022:-

                                    माझ्या विद्यार्थी मित्रांनो १० व्या वर्गाची परीक्षा १५ मार्च ते ०४ एप्रिल २०२२ या कालावधी मध्ये घेण्यात आली होती. त्या  परीक्षेचा निकाल 10 th Class Result 2022 उद्या दिनांक १७-०६-२०२२ रोजी दुपारी ०१:०० वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. मित्रांनो दहावीचा निकाल संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जाहीर होणार आहे. त्यामुळे मित्रांनो SARVER डाउन असण्याची शक्याता नकारता येत नाही. त्यामुळे माझ्या विद्यार्थी मित्रांनो खाली वेगवेगल्या वेबसाईड दिल्या आहेत त्यावर भेट देऊन आपन Maharashtra Secondary School Certificate Result 2022 पाहु शकता. आणि परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त  साईड वर उपलब्ध होइल. व सदर माहितीची प्रत (प्रिंट आउट)  घेता येइल. BEST OF LUCK! 


तसेच मित्रांनो www.mahresult.nic.in या संकेत स्थळावर विद्यार्थ्याचा निकाला बरोबरच वेगवेगळी सांख्यकी माहिती उपलब्ध होईल. 

वरील माहिती आपल्याला आवडल्यास आपल्या मित्रांना आवश्य पाठवा.

Post a Comment

0 Comments