MPSC Combine Advertisement| महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत एकत्र ८०० जागांकरिता जाहिरात प्रसिद्ध
नमस्कार मित्रांनो!
www.mpscstudymaterial.com मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागातर्गत सामान्य प्रशासन विभाग मधील सहायक कक्ष अधिकारी गट- ब (अराजपत्रित) (एकुण ४२ पदे), वित्त विभाग मधील राज्य कर निरीक्षक गट- ब (अराजपत्रित) (एकुण ७७पदे), गृह विभागा मधील पोलिस उपनिरीक्षक गट- ब (अराजपत्रित) (एकुण ६०३ पदे), महसूल व वणविभागा मधील दुय्यम निबंधक (श्रेणी-१)/ मुद्रांक निरीक्षक, गट- ब (अराजपत्रित) (एकुण ७८ पदे) अशी मित्रांनो एकुण ८०० जागांकरिता महराष्ट्र लोकसेवा आयोगा MPSC मार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असुन आयोगाच्या ऑनलाइन अर्ज प्रणालीद्वारे दिनांक २५ जून २०२२ रोजी १४.०० वाजल्यापासून ते दिनांक १५ जुलै २०२२ रोजी २३.५९ वाजेपर्यत मागविण्यात येणार आहे. मित्रांनो परीक्षा शुल्क अमागास करिता रु. ३९४/- आणि मागासवर्गीय/आ.दु.घ./अनाथ/दिव्याग करिता रु. २९४/- असणार आहे.
मित्रांनो वरील सविस्तर जाहिरात पाहण्याकरिता व pdf download करण्याकरिता खाली दिलेल्या लिंक ला भेट देऊन आपण Download करू शकता. Best Of Luck !
0 Comments