Today's Lettest Current Affairs in Marathi
Good Morning मित्रांनो!
Badminton Thomas cup Gold Medal:-
मित्रांनो mpscstudymaterial.com मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो भारतीय बॅडमिंटन संघाने रविवारी झालेल्या स्पर्धेमध्ये प्रथमच ७३ वर्षात पुरुष संघाने सुवर्ण पदक पटकावले. हा सामना इंडोनेशिया सोबत झाला. माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय बॅडमिंटनपटूचे कौतुक केले.
daily current affairs:-
मित्रांनो आजचे दिनांक १६ मे २०२२ रोजीचे daily current affairs चालू घडामोडी वरील १० प्रश्न आणि उत्तरे आपल्याकरिता free mock test च्या माध्यमातून घेऊन आलो आहोत.
Vanrakshak current affairs:-
मित्रांनो आमच्या दररोजच्या Lettest current affairs चालू घडामोडी वरील प्रश्न व उत्तरांचा आगामी काळामध्ये निघणाऱ्या vanrakshak bharti करिता होऊ शकतो. त्यामूळे मित्रांनो आमचे दररोजचे प्रश्न आणि त्यांचे उत्तरे एका वही किंवा डायरीमध्ये लिहून घेत जा.
latest today's current affairs:-
मित्रांनो latest today current affairs च्या प्रश्नांचा सराव आपण खाली दिल्या नुसार वाचन करुन करू शकता. मित्रांनो अभ्यासामध्ये सातत्य,चिकाटी व प्रामाणिकपणा ठेवणे आवश्यक आहे.
0 Comments