Mumbai Railway Police Recrutment 2022

 Mumbai Railway Police Recrutment 2022|मुंबई लोहमार्ग पोलिस शिपाई भरती २०२२ 

नमस्कार मित्रांनो!
                          mpscstudymaterial.com मध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो Mumbai Railway Police मध्ये पोलिस शिपायच्या एकूण 505 पदांकरीता जाहिरात निघाली आहे. त्याची सविस्तर माहीती आपण खालील प्रमाणे पाहूया. 

Mumbai Railway Police Bharti 2022:-

                        मित्रांनो नुकतेच महाराष्ट्र शासनाने पुढच्या दोन महिन्यांमध्ये महाराष्ट्र पोलिस दलामध्ये 7000 हजार शिपायांची भरती करण्यात येणार अशी जाहिरात सुद्धा देण्यात आली असून आता मुंबई रेल्वे पोलिस दलामध्ये 505 पोलिस शिपायांच्या  मेगा भरती करीता जाहिरात दिली आहे. 

Mumbai Railway Police Bharti 2022 Physical Criteria:-

                        यामध्ये  पुरुषांकरीता ऊंची ही 165 सेमी असावी व महिलंकरिता ऊंची ही 155 सेमी असावी व पुरुषांकरिता छाती ही 79 सेमी असावी व ती फुगवून 5 सेमी फुगावी 

Educational Qualification(शैक्षिणीक पात्रता):-

                     मित्रांनो  शैक्षिणीक पात्रता करिता  बायोडाटा, दहावी, बारावी  शैक्षणिक सर्टिफिकेट, शाळा सोडल्याचा दाखला, मागासवर्गीयानकरीता जातीचा दाखला, आधारकार्ड, ड्रायव्हीनग लायसन्स,आणि पासपोर्ट साईज फोटो राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कुल आणि सीबीएसई बारावी परीक्षा या परीक्षा समकक्ष म्हणून ग्राह्य धरल्या जाणार आहे. इत्यादि शैक्षिणीक पात्रतेची आवश्यकता आहे.


                     मित्रांनो या भरती करिता अर्ज करण्याची प्रक्रिया ही पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे जुन 2022 सुरू होणार असून याची दिनांक आपल्याला लवकरच कळविण्यात येईल. तसेच अधिक माहिती करीता https://mumbirlypolice.gov. in या संकेतस्थळला भेट द्या. मित्रांनो खुल्या प्रवर्गाकरिता वय 18 वर्ष ते 28 वर्ष आणि राखीव प्रवर्गाकरीता 18 वर्ष ते 33 वर्ष असावे. आणि खुल्या प्रवर्गाकरीता अर्जाचे शुल्क हे 450/- रु शुल्क इतके आहे. व राखीवकरीता 350/- रु इतके शुल्क आहे. 

 


Post a Comment

0 Comments