MPSC Pre Exam 2022\राज्य सेवा पूर्व परीक्षा जाहिरात २०२२
MPSC Pre Exam 2022:-
नमस्कार मित्रांनो!
mpscstudymaterial.com आपले स्वागत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या माझ्या मित्रांनो तुमच्या करिता आनंदाची बातमी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने MPSC ने एकुण १६१ पदांकरिता जाहिरात काढली आहे. गट अ या वर्गाकरिता एकुण ५९ जागा व गट ब करिता एकुण १४ जागा आणि इतर एकुण ८८ जागांकरीता अश्या पद्धतीने भरण्यात येत असून तिची पूर्व परीक्षा राज्यामधील एकुण ३७ परीक्षा केंद्रावर घेण्यात येणार आहे.
MPSC pre exam 2022 application:-
मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वर्ग ०१ करिता वित्त लेखा सहाय्यक संचालक - एकुण पद ९, मुख्याधिकारी - एकुण पद २२, सिडीपीओ - एकुण पद २८ आणि वर्ग ०२ करिता ACP Excise - एकुण 0२ DYSP Excise - एकुण 0३, SO - एकुण 0५, ARTO - एकुण 0४ आणि प्रमाणित शाळा निरीक्षक - एकुण ८८ असे एकुण १६१ पद मित्रांनो या पदाकरिता आपल्याला दिनांक १२ मे २०२२ ते दिनांक ०१ जून २०२२ पर्यन्त https://www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर अर्ज application करता येईल.
MPSC pre exam 2022 syllabus:-
मित्रांनो महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून प्रसिध्द झालेल्या जाहिरात खालीलप्रमाणे आपण पाहु शकता. pdf सुद्धा download करू शकता.
0 Comments